Worksheetsnew town mar exam 25
Total questions: 30
Worksheet time: 15mins
----मध्ये मेलिंग लिस्ट, न्यूज ग्रुप्स, आणि चॅट ग्रुपचा समावेश असतो.
आयपी ग्रुप्स
वरीलपैकी सर्व
इंटरनेट ग्रुप
डिस्कशन ग्रुप्स
खालीलपैकी कोणते उदाहरण मोठ्या संस्थेमध्ये वर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क ची गरज सर्वात चांगल्या प्रकारे दाखवते?
संभाव्य सुरक्षा उल्लंघनांसाठी नेटवर्क ट्रॅफिकचे निरीक्षण करणे
अनेक शाखा कार्यालयांना सुरक्षितपणे केंद्रीय नेटवर्कशी जोडणे
संवेदनशील ग्राहक डेटाची कंपनीच्या सर्वर वर सुरक्षित साठवणूक करणे
दुरस्त पणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या नेटवर्कला सुरक्षित प्रवेश प्रदान करणे
फ्लॅश मेमरीतील RAM आणि ROM च्या वैशिष्ट्यांचा संगम BIOS साठवण्यासाठी कसा उपयुक्त ठरतो ?
RAM च्या वेगामुळे
अस्थिर (Volatile) आणि अस्थिर (Stable) असल्यामुळे
ROM च्या क्षमतेमुळे
अपडेट करता येण्याची व वीज नसताना डेटा साठवता येण्याची क्षमता असल्यामुळे
------- हा एक यूटिलिजीट प्रोग्रॅम असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅगमेंट शोधून ते फाईल्स ची व डिस्कवरील न व्यापलेल्या जागांची पुनर्र्चना करतो?
बॅकअप
अन - इंन्स्टोल
वरीलपैकी सर्व
डिस्क डिफ्रॅगमेंटेर
डेटा धारणा (data relation)च्या दृष्टीने RAM पासून दुय्यम संचयन उपकरणांची कोणती वैशिष्ट्ये त्यांना वेगळी करतात ?
मीडिया
ऍक्सेस स्पीड
क्षमता
व्हॉलेंटलीटी
सुपरवाईज लर्निंगमध्ये कॉम्पुटर हा ----------याच्यासारखा असतो.
उदाहरणातून शिकणारा विद्यार्थी
स्वयंअध्ययन करणारा विद्यार्थी
सोल्युशन उपलब्ध करणारा शिक्षक
कोणत्याही मार्गदशनाशिवाय काम करणारे मशीन
२० २० २० नियम कसण्यासाठी वापरला जातो?
डोळ्यांवर ताण
वरील सर्व गोष्टी
हात ताणले
मनगटावर तान
काहीलपैकी नेत्रकोणते वायरलेस तंत्रज्ञान साधारणपणे ३३ फूट पर्यंतच्या अम्प नंतरच्या संप्रेशयासाठी वारले जाते?
वायमॅक्स
ब्लूटूथ
लाईट
वाय -फाय
डिप लर्निंग हा मशीन लर्निंगचा उपप्रकार आहे
चूक
बरोबर
जर तुम्ही अशा व्हाट्सअँप ग्रुप चा भाग असाल ज्यात तुमच्या इह कार्मचाऱ्याला वरिष्ठ सहकाऱ्यांकडून त्रास दिला जात असेल तर तुम्ही काय कराल ?
व्यवस्थापनाककडे तक्रर कराल कराल
केवळ थांबाल आणि पाहत राहाल
काही करणार नाही
सदर कर्मच्यार्याला तो व्हाट्सअप ग्रुप सोडायला सांगाल
व्यावसायिक वेबसाईटसाठी .com TLD आणि .edu TLD चा उपयोग करण्याच्या महत्वाची तुलना करा..
.com सामान्यतः शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहे .
त्यामध्ये कोणताही महत्त्वाचा फरक नाही .
.com व्यावसायिक हेतू दर्शविते . म्हणून अधिक योग्य आहे
.com व्यावसायिक व्यवसायांसाठी अधिक योग्य आहे
डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पॉइंटला हे ही नाव आहे .
ह्यापैकी कोणतेही नाही
डिस्प्ले पॉईंटर
एरो पॉईंटर
की पॉईंटर
सोशल नेटवर्किंग साईट्सवरील कॉर्पोरट पेजेसची सामग्री लक्ष केंद्रित वैयक्तिक प्रोफाइल्सपेक्षा कसे वेगळे आहे ?
कॉर्पोरेट पेजेस तात्पुरते आहेत ; प्रोफाइल्स कायमस्वरूपी आहेत
कॉर्पोरेट पेजेस अपरिवर्तनीय आहेत ; प्रोफाइल्स सानुकूल आहेत
कॉर्पोरेट पेजेस ब्रॅण्ड्स प्रमोट करतात ; प्रोफाइल्स वैयक्तिक अपडेट्स शेअर करतात
कॉर्पोरेट पेजेस क्षेत्रीय आहेत ; प्रोफाइल्स जागतिक आहेत .
डिस्क फ्रॅगमेंट्स प्रोग्राम , जास्तीत जास्त ओपेरेशन्स करता यावीत म्हणून -------------- व फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो .
ग्राफिकल घटक वापरतो
वापरकर्त्यांना विविध अप्लिकेशन्सची संवाद साधण्याची परवानगी देतो
अनावश्यक फ्रगमेंट्स शोधून ते नष्ट करतो
संगणकाच्या सर्व संसाधनांशी समन्वय साधतो
कस्टम सॉफ्टवेअर इन्स्टोल न करता फाईल ट्रान्सफरसाठी कोणती पद्धत वापरावी?
FTP
HTTP
बिटटॉरेंट
वेब -आधारित फाईल ट्रान्सफर सेवाए
खालीलपैकी कोणत्या स्मार्टफोनवर वेबसाईटवर प्रवेश करण्यासाठी मोबाइलला ब्राऊझर वापरण्याचे महत्त्व सर्वात्तम मूल्यांकन करते?
मोबाइलवर ब्राउझर डेस्कटॉप ब्राउझरपेक्षा चांगले ग्राफिक प्रदान करतात
सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांसाठी मोबाइलला ब्राउझर आवश्यक आहेत
मोबाइलला ब्राउझर लहान स्क्रिननसाठी सामग्री आपोआप समायोजित करतात
मोबाइल ब्राउझर डेस्कटॉप ब्राउझरपेक्षा जलद असतात
वेबसाईट च्या इंटरॅक्टिव्ह स्वरूपात वाढ करण्यासाठी Java स्क्रिप्ट ची भूमिका मूल्यांकन करा . खालीलपैकी कोणते विधान त्यांच्या कार्य - क्षमतेचे सर्वात्तम वर्णन करते ?
Java-script वेबसाईट च्या सर्व्हरवर कार्यन्वित केले जाते आणि डेटाबेस इंटऱ्याक्शन हाताळते
Java-script वेब पेजेस ची रचना डिसाइन नियंत्रित करून त्याला शैइलीबद्ध करण्यासाठी वापरले जाते
Java-script HTML मध्य इंटरॅक्टिव्ह फीचर्स सुरु करण्यासाठी वापरले जाते जसे कि नवीन ब्राउझर विंडोज उघडने
Java-script वेब पेजेसचे सुसंगत स्वरुप तयार करण्यासाठी वापरले जाते .
स्मार्टफोनला कनेक्ट असलेल्या डोअरबेल आणि सेक्युरिटी कॅमेरांचा वापर करून तुम्ही काय करू शकता ?
तुमच्या घरातील उपकरणांवर नियंत्रण ठेवणे
तुमच्या स्मार्टफोनद्वारे संगीत वाजवणे
घराला भेट देणाऱ्या व्यक्ती दूर अंतरावरूनसुद्धा पाहणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे
तुमच्या पाळीव प्राण्यांवर देखरेख ठेवणे
फायरवॉलच्या पलीकडे , नेटवर्क सुरक्षा वाढवण्यासाठी इन्ट्रुजन डिटेक्शन सिस्टिम्स (IDS) कश्याप्रकारे कार्य करतात ?
विश्वासार्ह्य वापरकर्त्यांसाठी अंतर्गत नेटवर्कला थेट प्रवेश प्रदान करून
नेटवर्कवर प्रसारित केलेल्या सर्व डेटाचे एन्क्रिप्शन करून
नेटवर्क ट्रॅफिकचे सांख्यकीय तंत्रे आणि ह्युरीस्टिक्स वापरून हल्ल्यांची चिन्हे ओळखण्यासाठी विश्लेषण करणे
सर्व नेटवर्क डेटाचा बॅकअप संग्रहित करून
इंटेलसॅटद्वारे उपग्रह संप्रेषणाद्वारे कोणती सेवा पुरवली जात नाही.
ब्रॉडबेल कनेक्टिविटी
रिअल-टाइम हवामान अंदाज
सीमलेस सोविलिटी सेवा
मल्टी-फॉरमॅट व्हिडिओ प्रसारण
इंटरनेट सुरक्षा साईट्सची भूमिका काय आहे ?
ग्राफिक कार्यक्षमता वाढवणे
ब्राऊजर सेटिंग्सचे व्यवस्थापन करणे
फाईल ट्रान्सफर वेगवान करणे
ऑनलाईन सुरक्षा आणि गोपनीयता सुधारण्यासाठी
बहुतेक टॅबलेट आणि मोबाइल उपकरणांना त्यांच्या ओपेनशनसाठी वीज कशी प्राप्त होते ?
थेट भिंतीतील आउटलेटमधून
बाह्य पॉवर सप्लाय युनिट्स वापरून
अंतर्गत AC अडॅप्टर आणि बॅटरी वापरून
सोलर पॅनल्स वापरून
कमी प्रकाशाच्या वातावरणात उपयुक्त असलेल्या वेबकॅमवर कोणते लाईट असतात ?
एलईडी लाईट
एचडी लाइट
स्पॉट लाइट
एलईडी लाईन
फायरवॉलमधील प्रॉक्सी सर्व्हरचे मुख्य कार्य काय आहे ?
कंपनीच्या नेटवोर्कसाठी बॅकअप प्रदान करणे .
सर्व इनकमिंग आणि आउटगोइंग नेटवर्क ट्रॅफिक संग्रहित करण्यासाठी
कंपनीच्या इंटरनेटला प्रवेश नियंत्रित करण्यासाठी कॉम्युनिकेशनचे स्रोत आणि सामग्रीचे मूल्यांकन करणे
आतील ( Internal ) नेटवोर्कला बाह्य नेट्वयॉर्कपासून शारीरिकदृष्ट्या विभक्त करणे
संगणक प्रणालीमध्ये डेटा आणि निर्देश हलविण्याची कार्यक्षमता कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते ?
वापरलेल्या मायक्रोप्रोसेसर चिपच्या प्रकारावर
स्थापित एक्सपान्शन कार्डच्या प्रकारावर
ट्रॅफिक लेनची संख्या किंवा बस रुंदीवर
CPU शी जोडलेल्या घटकांच्या संख्येवर
मीडिया फाइल्स प्ले करण्यासाठी कोणती युटिलिटी आवश्यक आहे ?
इंटरनेट सुरक्षा साईट
फ्लॅश प्लेयर
एक्रोवॅट रीडर
VLC मीडिया प्लेयर
शोध सेवा कार्यप्रणाली (Search Services) मध्ये स्पायडर्सच्या भूमिकेचे विश्लेषण करा . स्पायडर्स शोध इंजिनाच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी कसे योगदान देतात ?
डेटाबेसेसमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा साठवून
शोध इंजिनद्वारे परत मिळालेल्या हिट्सचे आयोजन करून
नवीन माहितीने सर्च सर्व्हिसेसचा डेटाबेस सतत अद्ययावत करून
वापरकर्त्यांना कीवर्ड प्रदान करून
कोणत्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये उपकरणे एक मध्यवर्ती नोडस् सह अनुक्रमाने जोडलेली असतात , आणि जर मध्यवर्ती नोड अयशस्वी झाला तर मुख्य धोका काय आहे ?
ट्री नेटवर्क , नेटवर्क बंद पडणे
स्टार नेटवर्क , कोणतेही कम्युनिकेशन नाही
बस नेटवर्क , डेटा मिसळणं
मेश नेटवर्क , जटिल रुटीन
नेटवर्क प्रशासकाची जबाबदारी कोणत्या पर्यायात सर्वात उत्तम प्रकारे वर्णन केली आहे ?
कार्यक्षम नेटवर्क ऑपरेशन्स सुनिश्चित करणे आणि नवीन नेटवर्क्सची अंमलबजावणी करणे .
डेटा पॅकेट्स एका नेटवर्कमध्ये पाठवणे
नेटवर्कवरील सर्व साधनांच्या क्रियाकलापांचे नियंत्रण आणि समन्वय करणे
सम्पूर्ण नेटवर्कसाठी खात्यांसारखी संसाधने व्यवस्थापित करणे
समजा तुम्ही एका आरोग्यविषयक अप्लिकेशनसाठी एआय सिस्टीम विकसित करणाऱ्या टीममध्ये काम करत आहात . या प्रकल्पाबाबत येणाऱ्या एथिकल गोष्टीबाबत तुमची टीम चर्चा करत आहे . एआय एथिक्समधील कोणते तीन महत्वाचे घटक असले पाहिजेत ?
पारदर्शकता खासगीपणा आणि उत्तरदायित्व
गुंतागुंत विश्वासार्हता आणि सचोटी
जबाबदारी गोपनीयता आणि डेटा शेअरिंग
पारदर्शकता सचोटी आणि खासगीपणा
