Font size
Worksheetsइयत्ता 5 विषय मराठी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा धबधबा निर्माण केला.
ऑलम्पिक
राष्ट्रकुल आशियाई
शालेय क्रीडास्पर्धा
कविताचे पाय कशामुळे कणखर बनले.
चालण्यामुळे
फिरल्यामुळे
अनवाणी धावल्यामुळे
कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते.
सायना नेहवाल
पी. वी. सिंधू
पी. टी. उषा
कविता राऊत चे गुरु कोण होते.
विजेंद्र सिंग
विरेंद्र सिंग
रविंद्र सिंग
कविता राऊत च्या गावाचे नाव काय.
हरसूलपाडा
सावरपाडा
नाशिक
सैनिक प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एक शाळा.
भोसला स्कुल, नाशिक
सैनिक स्कूल सातारा
सैनिक स्कूल पुणे
२०१० मध्ये आशियाई क्रीडा सर्धा कुठे झाल्या.
गुजरात
गुवाहाटी
गुअंगजाऊ
कविता सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात.
जलद धावणारी धावपटू
पदकं मिळाल्यामुळे
स्पर्धेत सहभागी झाल्यामुळं
कविताचा आवडता पदार्थ.
बटाटा भाजी पोळी
रानभाजी भाकरी
वांगी व नागलीची भाकर
कविता कडून कोणती प्रेरणा घ्याल.
जिद्द
आनंद
खेळ
