NEW
Font size
WorksheetsAll may 25 ex N T Que
Total questions: 35
Worksheet time: 18mins
कोणते प्रोग्राम कुठलीही समस्या गंभीर होण्याआधीच ओळखतात आणि सुधारतात ?
Which programs identify and fix any problems before they become serious?
फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स
File compression programs
ट्रबलशूटिंग प्रोग्राम्स
Troubleshooting programs
बॅकअप प्रोग्राम्स
Backup programs
व्हर्च्युअल असिस्टंट्स
Virtual assistants
कोणत्या प्रकारचा एआय संगीत किंवा कला यांच्यासारखे नवीन कन्टेन्ट तयार करू शकतो ?
What kind of AI can create new content like music or art?
जनरेटिव्ह एआय
Generative AI
नॅरो एआय
Generative AI
नॅचरल एआय
Natural AI
जनरल एआय
General AI
डिजिटल सिग्नल संगणकासाठी अधिक योग्य का आहेत याचे प्रमुख कारण ओळखा
Identify the main reasons why digital signals are more suitable for computers.
डिजिटल सिग्नल तयार करणे सोपे आहे
Creating digital signals is easy.
दीर्घ अंतरावर अनालॉग सिग्नल अधिक विश्व्सार्ह्य असतात
Analog signals are more reliable over long distances.
संगणक वेगवेगळ्या डेटावर प्रक्रिया करतात , ज्यामुळे डिजिटल सिग्नल्स अधिक सुसंगत होतात
Computers process different data, making digital signals more consistent.
डिजिटल सिग्नल सहजतेने अन्य स्वरूपात रूपांतरित केले जाऊ शकतात
Digital signals can be easily converted to other formats.
फिल्टर प्रोग्राम्स मुलांची ऑनलाईन क्रियाकलाप व्यवस्थित करण्यात कशी मदत करतात ?
How do filter programs help regulate children's online activities?
जलद डाउनलोड गती प्रदान करून
By providing fast download speeds
वेब पेज लोडिंग वेळ सुधारून
Improving web page loading time
संगणकाची स्टोरेज क्षमता वाढवून
By increasing the storage capacity of the computer
विशेष वेबसाईट्स ब्लॉक करून आणि वेळेची मर्यादा सेट करून
By blocking specific websites and setting time limits
खालील वर्ड आयकॉन काळजीपूर्वक पहा (मध्यभागी) : या वर्ड एप्लिकेशन मध्ये किती डॉक्युमेंट्स ओपन आहेत ?
Look carefully at the Word icon below (center): How many documents are open in this Word application?
दोन पेक्षा जास्त
More than two
एक
one
कमीत कमी दोन
At least two
दोन
Two
ऍनालॉगपासून डिजिटलमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला --- म्हणतात .
The process of converting from analog to digital is called ---.
कनव्हर्शन
Conversion
मॉड्युलेशन
Modulation
ह्यापैकी कोणतेच नाही
None of these
डिमॉड्युलेशन
Demodulation
बिटटॉरेंटच्या मोठ्या फाईल ट्रान्सफरची प्रभावशीलता मूल्यांकन करतांना एक महत्वाची कमतरता काय आहे ?
What is a key drawback when evaluating the effectiveness of BitTorrent for large file transfers?
जटिल इंस्ट्रलेशन प्रक्रिया
Complex installation process
एन्क्रिप्शनचा अभाव
Lack of encryption
कॉपीराईटेड सामग्रीच्या अवैध प्रत्या वितरित करण्यासाठी याचा वापर
It is used to distribute illegal copies of copyrighted material.
सेवांची उच्च किंमत
High cost of services
काही प्लग-इन्स वापरण्यापूर्वी तुमच्या ब्राऊजरसाठी काय केले पाहिजे ?
What should you do for your browser before using certain plug-ins?
त्यांना ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एम्बेड केले पाहिजे
They should be embedded in the operating system.
त्यांना इन्स्टॉल केले पाहिजे
They should be installed.
त्यांना काढून टाकले पाहिजे
They should be removed
त्यांना स्वयंसंचालितपणे update केले पाहिजे
They should be updated automatically.
विंडोज १० मध्ये डेटा संरक्षणासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या सॉफ्टवेअरचे नाव काय आहे ?
What is the name of the software that can be used for data protection in Windows 10?
लोक स्क्रिन
lock screen
बिटलॉकर
Bit locker
लोकर
Locker
लोक बिट
Lock Bit
एका संघटनेला इंटरनेट व्यवस्थापनासाठी फक्त पालक नियंत्रणावर अवलंबून राहण्याऐवजी फिल्टर वापरण्याचा पर्याय का निवडाल ?
Why would an organization choose to use filters instead of relying solely on parental controls for internet management?
कारण पालक नियंत्रण अधिक व्यापक आहेत
Because parental controls are more comprehensive
कारण फिल्टर अधिक विस्तृत अहवाल आणि वेळ वैशिष्ट्ये प्रदान करतात
Because filters provide more detailed reporting and time features
कारण फिल्टर अनुचित सामग्री ब्लॉक करण्यात तितके प्रभावी नाहीत
Because filters are not as effective at blocking inappropriate content
कारण फिल्टर कमी महागडे आहेत
Because filters are less expensive
रॅम मधे साठवलेला डेटा हा ----
The data stored in RAM is ----
कायमचा असतो पण अचानक वीज गेल्यास नष्ट होतो
It is permanent but is destroyed if there is a sudden power outage.
कंप्यूटर चालू असेपर्यंतच हा उपलब्ध असतो
This is only available as long as the computer is turned on.
नष्ट होऊ शकत नाही
cannot be destroyed
कंप्यूटर बंद केल्यानंतर फक्त काही सेकंदाकरिता राहतो
Only stays on for a few seconds after the computer is turned off.
रँडम ऍक्सेस मेमरी हि मेमरी --- आहे
Random access memory is a memory ---
स्थायी
Permanent
फ्लॅश
Flash
स्मार्ट
Smart
अस्थायी (काही काळासाठी)
Temporary (for a while)
खालील विश्लेशण करा आणि प्रोसेसरच्या प्रोसेसिंग गतीशी कोणता घटक थेट संबंधित आहे .
Analyze the following and find out which factor is directly related to the processing speed of the processor.
CPU मधील कोअर्सची संख्या
Number of cores in the CPU
प्रोसेसरची क्लॉक स्पीड
Processor clock speed
संगणकामधील RAM ची क्षमता
RAM capacity in a computer
प्रोसेसरचा वर्ड साईझ
प्रोसेसरचा वर्ड साईझ
कोणता युटिलिटी प्रोग्राम आपल्या ब्राउझरचा एक भाग म्हणून स्वयंचलितपणे चालतो आणि वेबसाईटचे संपूर्ण अनुभव घेण्यासाठी आवश्यक असते?
Which utility program runs automatically as part of your browser and is required to get the full experience of a website?
फाईल ट्रान्सफर युटिलिटी
File transfer utility
इंटरनेट सुरक्षा सुईट
Internet Security Suite
वेब-यूटिलिजिट
Web-Utility
प्लग -इन्स
Plug-ins
माहितीमध्ये (इन्फर्मशन)एक्ससेस मिडवण्यासाठी हार्डवेरची सेटिंग्ज बदलण्यासाठिव त्यात साठविलेली माहिती शोधण्यासाठी ,ऑनलाईन हेल्प मिडवण्यासाठी आणि कॉम्पुटर शट -डाउन करण्यासाठी --------आज्ञावली (लिस्ट ऑफ कमांड्स )प्रदर्शित करतो.
Displays a list of commands to access information, change hardware settings, search for information stored in it, get online help, and shut down the computer.
आयकॉन
Icon
जीयू आय
GUI
स्टार्ट बटण
Start button
डेस्कटॉप
Desktop
एआयमध्ये करियर करण्यात मह्त्वाचा फायदा काय असतो?
What are the key benefits of pursuing a career in AI?
मंद ओद्योगिक विकास
Slow industrial development
वैयत्तिक विकासासाठीच्या मर्यादित संधी
Limited opportunities for personal development
रोजगारासाठी उच्च सुरक्षितता
High security for employment
वायतीक विकासासाठीच्या वैविध्यपूर्ण संधी
Diverse opportunities for spiritual development
नेटवर्कच्या नोट्सना जोडणाऱ्या तारांच्या व उपकरणांच्या प्रत्यक्ष आराखड्याला त्या नेटवर्कची ---------म्हणतात .
The physical layout of the wires and devices connecting the nodes of a network is called the -------------- of that network.
टेन्क्रॉलॉजी
Technology
बियोलॉजी
Biology
टोपोलॉजी
Topology
यापैकी कोणतेच नाही
None of these
खालीलपैकी कोणती तंत्रज्ञान मुख्यत्वे वेब पेजेसचे सुसंगत स्वरूप सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार आहे ?
Which of the following technologies is primarily responsible for ensuring the consistent appearance of web pages?
PHP
CSS
JavaScript
HTML
---- ह्या नेटवर्क सिस्टीम्स , एखाद्या नेट्वर्कवरील सर्व कॉम्प्युटर्स आणि इतर डिव्हाइसेसवर नियंत्रण ठेवतात.
---- These network systems control all computers and other devices on a network.
ह्यापैकी कोणतेच नाही
None of these
एनओएस
NOS
एनआयसी
NIC
लॅन
LAN
वेब पेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज पुढीलप्रमाणे आहे .
The scripting language used while designing web pages is as follows.
एचटीएमएल (हायपर टेक्स्ट वेब लँग्वेज)
HTML (Hyper Text Web Language)
एचटीएमएल (हायपर टेक्स्ट मार्क अप लँग्वेज)
HTML (Hyper Text Markup Language)
एचटीएमएल (हायपर लिंक मार्क अप लँग्वेज)
HTML (Hyperl ink Markup Language)
ह्यापैकी कोणतेच नाही
संगणक व्हायरस ला --- म्हणून मानले जाऊ शकते .
A computer virus can be considered as ---.
व्हल्नरेबल
Vulnerable
थ्रेट
threat
हॅजर्द
Hazard
रिस्क
risk
जेव्हा तुम्ही तुमच्या कम्प्युटर दूर असता तेव्हा तुमची माहिती संरक्षित करण्याचा उत्तम मार्ग कोणता असतो ?
What's the best way to protect your information when you're away from your computer?
पासवर्ड घालून कंप्यूटर लोक करणे
Locking a computer with a password
स्क्रीन सेव्हर ऍक्टिव्हेट करणे
Activating the screen saver
मॉनिटर टर्न ऑफ करणे
Turning off the monitor
कम्पुटर बंद करणे
Shutting down the computer
खालीलपैकी कोणते वेब दस्तऐवजांसाठी एक सोपी इंटरफेस प्रदान करते ?
Which of the following provides a simple interface for web documents?
ऑपरेटिंग सिस्टीम
operating system
फाईल व्यवस्थापन
File management
ब्राउझर
browser
अटिव्हायरस सॉफ्टवेअर
Antivirus software
हे वगळता पुढील सर्व सुरक्षा व प्रायव्हसी रिस्कची वास्तविक उदाहरणे आहेत
All of the following are real examples of security and privacy risks, except for this one:
व्हायरसेस
Viruses
हॅकर्स
Hackers
स्पॅम
Spam
आयडेन्टिटी थेफ्ट
Identity Theft
वर्ल्ड वाईड वेब (WWW) सुरु होण्यापूर्वी इंटरनेटवर खालीलपैकी काय शक्य नसते ?
Which of the following was not possible on the Internet before the World Wide Web (WWW) was introduced?
नेटवर्क जागतिक पातळीवर जोडणे
Connecting the network globally
वरील सर्व गोष्टी शक्य होत्या
All of the above were possible.
मजकूर - आधारित डॉक्युमेंटमध्ये प्रवेश करणे
Accessing text-based documents
संगणकावर ग्राफिक्स आणि व्हिडीओ पाहणे
Viewing graphics and videos on a computer
एक इंटरनेट सुरक्षा सुईट उपयुक्त आहे हे मूल्यांकन करण्यासाठी काय करावे ?
What should you do to assess whether an internet security suite is useful?
फक्त वापरकर्ता पुनरावलोकने आणि रेटिंग्स तपासा
Just check user reviews and ratings.
ताईत समाविष्ट असलेल्या सुविधांची संख्या तपासा
Check the number of amenities included in the amulet
स्पॅम नियंत्रित करण्याची आणि अँटीव्हायरस सुरक्षा प्रदान करण्याची क्षमता तपासा
Check the ability to control spam and provide antivirus protection
सुईटची किंमत तपासा
Check the price of the suite.
सिस्टीम सॉफ्टवेअरचे हे सोडून सर्वांचा समावेश आहे.
This includes all but one of the system software.
डिव्हाईस ड्रायव्हर्स
Device drivers
डेक्सटॉप पब्लिशिंग
Desktop Publishing
यूटिलिटीज
utilities
ऑपरेटिंग सिस्टीम्स
operating systems
संस्थेसाठी फिल्टर प्रोग्राम निवडतांना एक महत्त्वाचा मूल्यांकन मानदंड काय असेल?
What would be an important evaluation criterion when choosing a filter program for an organization?
उच्च ट्राफिक वॅल्यूम हाताळण्याची क्षमता
Ability to handle high traffic volumes
इंटरनेट वापराचे निरीक्षण आणि अहवाल तयार करण्याची क्षमता
Ability to monitor and report on internet usage
विद्यमान IT इन्फ्रास्ट्रक्चर्रसह सुसंगता
Compatible with existing IT infrastructure
अन्य फिल्टर प्रोग्राम्सच्या तुलनेत किंमत
Price compared to other filter programs
खालील विश्लेषण करा आणि प्रोसेसरच्या प्रोसेसिंग गतीशी कोणता घटक थेट संभांडीत आहे हे ठरवा
Analyze the following and determine which factor is directly related to the processing speed of the processor.
मधील कोअर्सची संख्या
Number of cores in
प्रोसेसरची क्लॉक स्पीड
Processor clock speed
प्रोसेसरचा वर्ड साईज
Processor word size
या पैकी नाही
None of these
एआयवर आधारित स्मार्ट होम उपकरणांचा मुख्य फायदा काय असतो ?
What are the main benefits of AI-based smart home devices?
ती पारंपारीक उपकरणांपेक्षा स्वस्त असतात
They are cheaper than traditional devices.
ती फक्त पीसीच्या द्वारे ऍक्सेस करता येतात
They can only be accessed via PC.
ती हातांनी ऑपरेट करावी लागत नाहीत
They don't have to be operated by hand.
त्यांच्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नसते
They do not require an internet connection.
इंटरनेटवर ब्राऊझरचा सामान्यतः वापर काय आहे ?
What is the common use of a browser on the Internet?
हार्डवेअर ड्रायव्हर्स इंस्टॉल करण्यासाठी
To install hardware drivers
फाईल्स उघडने आणि हस्तांतरित करण्यासाठी
To open and transfer files
बॅकग्राऊंड चालवण्यासाठी
To run in the background
नेटवर्क सेटिंग्ज कॉन्फीगर करण्यासाठी
To configure network settings
सोशल नेटवर्किंग साईट्सवरील कॉर्पोरेट पेजेसची सामग्री लक्ष केंद्रित वैयत्तिक प्रोफाईल्सपेक्षा कसे वेगडे आहे?
How is the content of corporate pages on social networking sites different from focused personal profiles?
कॉर्पोरेट पेजेस तात्पुरते आहेत ;प्रोफाईल्स कायमस्वरूपी आहेत .
Corporate pages are temporary; profiles are permanent.
कॉर्पोरेट पेजेस क्षेत्रीय आहेत ;प्रोफाईल्स जागतिक आहेत .
Corporate pages are regional; profiles are global.
कॉर्पोरेट पेजेस अपरिवर्तनीय आहेत ;प्रोफाईल्स सानुकूल आहे .
Corporate pages are immutable; profiles are customizable.
कॉर्पोरेट पेजेस ब्रँड्स प्रमोट करतात ;प्रोफाईल्स वैयत्तिक अपडेट्स शेअर करतात.
Corporate pages promote brands; profiles share personal updates.
खालील पैकी कोणते विधान ऑप्टिकल माउसविषयी खरे आहे ?
Which of the following statements is true about optical mouse?
तो माउस हालचाल शोधण्यासाठी यांत्रिक बॉल्सचा वापर करतो .
It uses mechanical balls to detect mouse movement.
तो सिस्टिम युनिटशी केवळ एका कॉर्डद्वारे संवाद साधतो .
It communicates with the system unit through only one cord.
इतर प्रकारच्या माउस डिझाइन्सच्या तुलनेत तो कचितच वापरला जातो .
It is rarely used compared to other types of mouse designs.
तो माउस हालचाल शोधण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतो आणि संवेदीत करतो .
It emits and senses light to detect mouse movement.
संसर्चनासाठी एकापेक्षा अधिक सर्च इंजिन वापराने का महत्वाचे आहे ?
Why is it important to use more than one search engine for communication?
कोणत्याही सर्च इंजिन्सचा वापर टाळण्यासाठी
To avoid using any search engines
ई -मेल नोटिफिकेशन वापरण्यासाठी
To use email notifications
अधिक विविध परिणाम प्राप्त करण्यासाठी
To achieve more diverse results
समन वेबसाईट्स सर्च करण्यासाठी
To search for summon websites
एआय करिअर्सची वाट होण्यास कारणीभूत असलेल्या महत्वाच्या कारणांपैकी एक कोणते ?
What is one of the important reasons for the popularity of AI careers?
रोजगारांच्या वाढल्या संधी
Increased employment opportunities
कौशल्यविकासासाठी मर्यादित संधी
Limited opportunities for skill development
एआय व्यायसायकांसाठीच्या मागणीत घट
Decline in demand for AI professionals
एआय वेतनातील घट
AI salary decline
