Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

नातवंडास पत्र प्रश्नोत्तरी

Total questions: 17

Worksheet time: 46mins

Name
Class
Date
1.

लेखकांच्या नातवंडाची नावे सांगा ?

4 lines
2.

लेखकांनी पत्राची सुरुवात कोणते अभिवादन देऊन केली आहे?

4 lines
3.

लेखकांना नातवंडास पत्रातून नेमके काय सांगायचे आहे ?

4 lines
4.

लेखकांच्या नातवंडाची नावे सांगा ?

4 lines
5.

लेखकांनी पत्राची सुरुवात कोणते अभिवादन देऊन केली आहे?

4 lines
6.

लेखकांना नातवंडास पत्रातून नेमके काय सांगायचे आहे ?

4 lines
7.

सुट्टीतील आजोबांबरोबर अनुभवलेला अविस्मरणीय क्षण याबद्दल चर्चा करा.

4 lines
8.

आकृती पूर्ण करा

4 lines
9.

लेखकाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा

4 lines
10.

लेखकाने सुचवलेले सुट्टीतील मजेशीर अनुभव

4 lines
11.

लेखक जिथे शिकले ते गाव

(a)  

12.

लेखकाला मिळालेला पुरस्कार

(a)  

13.

लेखकाच्या मते कोणते मजेशीर अनुभव अनुभवले पाहिजेत ?

4 lines
14.

लेखकांना लहान वयात कसली आवड होती?

4 lines
15.

लेखकांनी कोणत्या सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले ?

4 lines
16.

लेखकांना कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्कार मिळाला ?

4 lines
17.

अर्जुन पुरस्कार म्हणजे काय व लेखकास तो का मिळाला असेल याबद्द्ल तुमचे मत स्पष्ट करा

4 lines