wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी व्याकरण इ.५वी ते ८वी (निर्मिती : सं.मा.राऊत,जि.प.हा.बारड)

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

शब्दाचे सामान्य रूप लिहा - कडब्याच्या

(a)  

2.

शब्दाचे सामान्य रूप लिहा - जंगलात

(a)  

3.

शब्दाचे सामान्य रूप लिहा - सोन्याचे

(a)  

4.

शब्दाचे मूळ रूप लिहा - कार्यक्रमाची

(a)  

5.

शब्दाचे मूळ रूप लिहा - वारकऱ्यांचा

(a)  

6.

शब्दाचे मूळ रूप लिहा - चष्म्यामुळे

(a)  

7.

क्रियापदाचे योग्य रूप लिहा - भारतीय संघाने काल सामना …. (जिंकणे)

(a)  

8.

क्रियापदाचे योग्य रूप लिहा - उद्या आम्ही गावाला ….. (जाणे)

(a)  

9.

क्रियापदाचे योग्य रूप लिहा - राजू नियमित अभ्यास ….. (करणे)

(a)  

10.

अधोरेखित शब्दाची जात लिहा - गजुने गायीला सोडले.

(a)  

11.

अधोरेखित शब्दाची जात लिहा - आनंद सुंदर चित्र काढतो

(a)  

12.

अधोरेखित शब्दाची जात लिहा - तो आवडीने गीत गातो.

(a)  

13.

अधोरेखित शब्दाची जात लिहा - सूरजसाई बारडला राहतात.

(a)  

14.

शब्द वाचा, लिंग ओळखा व लिहा - घर 

(a)  

15.

शब्द वाचा, लिंग ओळखा व लिहा - शाळा

(a)  

16.

शब्द वाचा, लिंग ओळखा व लिहा - बाजार

(a)  

17.

वचन बदला व लिहा - बाई   

(a)  

18.

वचन बदला व लिहा - खुर्च्या

(a)  

19.

वचन बदला व लिहा - झाडू

(a)  

20.

वचन बदला व लिहा - गोट्या

(a)