wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इतिहासाची साधने

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

भूर्जपत्र हे खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या सालींपासून बनवतात? योग्य पर्याय निवडा.

a)

भूर्ज वृक्ष

b)
बकुळ वृक्ष
c)
तुलसी वृक्ष
d)
आंबा वृक्ष
2.

सुरुवातीच्या काळात खालील पैकी कोणत्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जात नव्हता ? योग्य पर्याय निवडा

a)

खापरे

b)

कच्च्या विटा

c)

झाडांच्या साली

d)

कागद

3.

माणूस सुरुवातीला कोणत्या बाबीचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत नव्हता ? योग्य पर्याय निवडा.

a)

प्रतीके

b)

चिन्हे

c)

लिपी

d)

वरीलपैकी एकही नाही.

4.

खालीलपैकी कोणत्या काळाची माहिती वेद साहित्यातून मिळते ?

a)

इसवी सन पूर्व २००

b)

इसवी सन पूर्व ११००

c)

इसवी सन पूर्व १५००

d)

ख्रिस्त पूर्व ४००

5.

प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासाच्या साधानांमध्ये खालीलपैकी कोणत्या साहित्याचा समावेश करता येणार नाही ? योग्य पर्याय निवडा .

a)

महाकाव्ये (महाभारत , रामायण )

b)

आरण्यके

c)

जैन व बौद्ध ग्रंथ

d)

ब्रिटिश काळात आलेल्या प्रवाशांची प्रवास वर्णने .

6.

खालीलपैकी कशाचा समावेश इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये करता येईल ? योग्य पर्याय निवडा .

a)

वैदिक साहित्य

b)

लोककथा

c)

प्रवास वर्णने

d)

मातीची भांडी

7.

मौखिक साहित्याचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सांगता येणार नाही ? योग्य पर्याय निवडा .

a)

मौखिक साहित्याचा करता अज्ञात असतो.

b)

मौखिक साहित्य हे पिढ्यान पिढ्या जतन झालेले असते.

c)

मौखिक साहित्यामध्ये ओव्या, लोकगीते, लोककथा ,दंतकथा यांचा समावेश होतो.

d)

मौखिक साहित्य हे अनेक मंदिराच्या आवारात ताम्रपटा वर कोरलेले दिसून येते.

8.

इतिहास लेखनात इतिहासाच्या साधनाच्या ---------------- फार महत्त्व असते.

a)

चिकित्सेला

b)

पुराव्याला

c)

छाननीला

d)

मजकुराला

9.

गटात न बसणारा शब्द ओळखा . मातीची भांडी, पोवाडा, नाणी, मणी,गुहाचित्रे .

a)

मातीची भांडी

b)

पोवाडा

c)

मणी

d)

गुहाचित्रे

10.

भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड हा ---------------- ते ------------ शतकापर्यंत मानला जातो. (योग्य पर्याय निवडा )

a)

पाषाण युग ते इसवी सनाचे सातवे

b)

नवपाषण युग ते इसवी सनाचे आठवे शतक

c)

अश्मयुगीन काळ ते इसवी सातवे शतक

d)

अश्मयुगीन काळ ते इसवी आठवे शतक

11.

खालील साधनाचा इतिहासाच्या कोणत्या साधनामध्ये करता येईल ? (योग्य पर्याय निवडा .)

हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, ग्रीक प्रवाशांचे लेखन , महाभारत हस्तलिखित पोथ्या.

a)

मौखिक साहित्य

b)

लिखित साहित्य

c)

भौतिक साहित्य

d)

डिजिटल साहित्य

12.

भूर्ज वृक्ष खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात दिसून येतात ?

a)

अंदमान व निकोबार बेटे.

b)

दिल्ली

c)

दादरा व नगरहवेली

d)

जम्मू व काश्मीर

13.

चित्रात दाखवलेल्या साहित्याचा इतिहासाच्या कोणत्या साहित्य प्रकारात समावेश करता येईल ? (चित्र :जॉर्जियाची राजधानी टिबिलिसी इथं शास्त्रज्ञांना 8,000 वर्षं जुनी मातीची भांडी सापडलेली भांडी .)

a)

इतिहासाची भौतिक साधने

b)

इतिहासाची मौखिक साधने

c)

इतिहासाची लिखित साधने

d)

इतिहासाची प्राचीन साधने

14.

चित्रात दाखवलेल्या साहित्याचा खालीलपैकी इतिहासाच्या अभ्यासाच्या कोणत्या साधना मध्ये समावेश करता येईल ?

a)

आधुनिक साहित्य

b)

लिखित साधने

c)

मौखिक साहित्य

d)

भौतिक साधने

15.

चित्रात दाखवलेल्या साहित्याचा समावेश इतिहासाच्या अभ्यासाच्या कोणत्या साहित्य प्रकारात करता येईल ? (शिलालेख.)

a)

डिजिटल साहित्य

b)

भौतिक साधने

c)

मौखिक साधने

d)

आधुनिक साधने

16.

गटात न बसणारा शब्द ओळखा : लेणी , स्तूप, मंदिरे, लोककथा , स्तंभ

a)

लेणी

b)

स्तूप

c)

लोककथा

d)

मंदिरे

17.

सहसंबंध ओळखा : स्तूप : सांची (मध्यप्रदेश ) : : स्तंभ : -------------

a)

लोहस्तंभ (मेहरौली )

b)

वीर स्तंभ (चंदीगढ)

c)

भारताचे प्रवेशद्वार (मुंबई)

d)

इंडिया गेट (दिल्ली)

18.

प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या भौतिक साधनाचा आधार घेता येणार नाही ?

a)

b)

c)

d)

19.

अनेक राजांनी आपल्या आज्ञा , निवाडे दानपत्रे खालीलपैकी कशावर कोरून ठेवली आहेत ? (योग्य पर्याय निवडा .)

a)

दगड

b)

ताब्यांचा पत्रा

c)

मंदिराच्या भिंती

d)

मातीची भांडी

20.

प्राचीन काळात धान्यांचे पीठ करण्याआधी धान्य आधी भाजत असत व नंतर ते भरडत असत.हे विधान ---------------

a)

असत्य आहे

b)

अंशतः असत्य आहे .

c)

सत्य आहे.

d)

सांगता येणार नाही.