Worksheetsलेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करा
Total questions: 8
Worksheet time: 8mins
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करा.
मी घरी आल्यावर आंबे धुतले.
मी घरी आल्यावर आंबे धुतला.
मी घरी आल्यावर आंबा धुतले.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करा. २) अमिना सुट्टीत गावाला जातो.
अमिना सुट्टीत गावाला जाते.
अमिना सुट्टीत गावाला जातो.
अमिना सुट्टीत गावाला जातात.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करा. ३)
साई शाळेत आल्यावर अभ्यास करते.
साई शाळेत आल्यावर अभ्यास करतो.
साई शाळेत आल्यावर अभ्यास करतात.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करा. ४) रेशमा सुट्टीत गावाला जातो.
रेशमा सुट्टीत गावाला जाते.
रेशमा सुट्टीत गावाला जातो.
रेशमा सुट्टीत गावाला जातात.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करा. ५) आई स्वयंपाक करतो.
आई स्वयंपाक करते.
आई स्वयंपाक करतो.
आई स्वयंपाक करतात.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करा. ६) बाबा गावाला जाते.
बाबा गावाला जातात.
बाबा गावाला जाते.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करा. ७) जितु भाषणासाठी उभा राहते.
जितु भाषणासाठी उभा राहतो.
जितु भाषणासाठी उभा राहते.
जितु भाषणासाठी उभी राहतो.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करा. ८) रमा जेवण करतो.
रमा जेवण करते.
रमा जेवण करतो.
रमा जेवण करतात.
