Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इतिहासाची साधने

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

इतिहासाच्या साधनापैकी बखर हे..... साधन आहे.

a)

भौतिक

b)

मौखिक

c)

लिखित

d)

दृक श्राव्य

2.

दादासाहेब फाळके यांनी किती साली भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली?

a)

1912

b)

1913

c)

1914

d)

1915

3.

निबंधमाला हे मासिक कोणी लिहिले?

a)

गोपाळ हरी देशमुख

b)

विष्णुशास्त्री चिपळूणकर

c)

सुभाष चंद्र बोस

d)

लोकमान्य टिळक

4.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 च्या जानेवारी महिन्यात कोणते पाक्षिक सुरू केले?

a)

बहिष्कृत भारत

b)

मूकनायक

c)

जनता

d)

प्रबुद्ध भारत

5.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला भेट देऊन गांधीजींच्या कार्याविषयी माहिती मिळत नाही?

a)

आगाखान पॅलेस पुणे

b)

सेवाग्राम आश्रम वर्धा

c)

मनीभवन मुंबई

d)

सेल्युलर जेल अंदमान

6.

खालीलपैकी इतिहासाचे मौखिक साधन कोणते?

a)

वृत्तपत्रे

b)

स्फूर्ती गीते

c)

नाणी व पदके

d)

चित्रपट

7.

दलित वर्गाच्या जागृतीसाठी कोणत्या समाजाने पोवाड्याची रचना करून ते सादर केले?​

a)
सत्यशोधक समाज
b)
आर्य समाज
c)
ब्राह्मो समाज 
d)
प्रार्थना समाज
8.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या प्रसंगाची ध्वनी चित्रफीत उपलब्ध आहे?​

a)

सर्व पर्याय बरोबर

b)
दांडी यात्रा 
c)
चले जाव आंदोलन 
d)
मिठाचा सत्याग्रह 
9.

विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळावेगळा आविष्कार म्हणजे.... होय

a)

पोवाडा

b)

छायाचित्र

c)

मुलाखती

d)

चित्रपट

10.

मुंबई बंदराचे मूळ नकाशे कोणाकडे आहेत?

a)

मुंबई मुनिसिपल कार्पोरेशन

b)

मुंबई पोर्ट ट्रस्ट

c)

मुंबई महानगरपालिका

d)

सर्वे ऑफ इंडिया