Font size
Worksheetsविरामचिन्हे आणि भाषाभ्यास
Total questions: 49
Worksheet time: 51mins
कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (?)
पूर्णविराम
स्वल्पविराम
प्रश्नचिन्ह
यापैकी काही नाही.
कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (!)
स्वल्पविराम
अल्पविराम
पूर्णविराम
उद्गारवाचक चिन्ह
कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (.)
अल्पविराम
स्वल्पविराम
अपूर्णविराम
पूर्णविराम
कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (,)
स्वल्पविराम
प्रश्नचिन्ह
अपूर्णविराम
पूर्णविराम
कंसात दिलेल्या विरामचिन्हाचे नाव ओळखा. (;)
स्वल्पविराम
अपूर्णविराम
अर्धविराम
प्रश्नचिन्ह
दिलेल्या वाक्यात कोणकोणती विरामचिन्हे वापरली आहेत ते ओळखा - ढग खूप गर्जत होते; पण पाऊस मात्र आला
नाही.
अर्धविराम, पूर्णविराम
स्वल्पविराम, पूर्णविराम
अर्धविराम, अपूर्णविराम
अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह
दिलेल्या वाक्यात कोणकोणती विरामचिन्हे वापरली आहेत ते ओळखा - कृष्णाने कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या.
अर्धविराम, पूर्णविराम
अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह
अर्धविराम, अपूर्णविराम
स्वल्पविराम, पूर्णविराम
दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे ते ओळखा - रमाची परीक्षा कधी आहे?
स्वल्पविराम
पूर्णविराम
अपूर्णविराम
प्रश्नचिन्ह
कंसातील दिलेले समान अर्थाचे योग्य शब्द निवडा:
a. रात्र ; b. पोट ; c. आई ; d. मस्तीखोर
a. उदर ; b. खोडकर ; c. माता ; d. राजनी
a. माता ; b. रजनी ; c. उदर ; d. खोडकर
a. रजनी ; b. उदर ; c. माता ; d. खोडकर
विरुद्धार्थी शब्द निवडा:
a. जास्त ; b. खरे ; c. सुरुवात ; d. दुर्लक्ष
a. खोटे ; b. शेवट ; c. कमी ; d. दुर्लक्ष
a. कमी ; b. खोटे ; c. शेवट ; d. दुर्लक्ष
a. कमी ; b. खोटे ; c. शेवट ; d. लक्ष
इंग्रजी अर्थ निवडा:
a. लगेच ; b. आरडाओरडा ; c. वस्तू ; d. क्षणी ; e. गच्ची ; f. संध्याकाळी g. झुडूप
a. Garbage ; b. Screaming ; c. Garden ; d. Thought ; e. Terrace; f. Shiny ; g. Bush
a. Immediately ; b. Screaming ; c. Thing ; d. Time ; e. Terrace; f. Evening ; g. Bush
a. Immediately ; b. Screaming ; c. Everywhere ; d. Earth ; e. Terrace; f. Evening ; g. Bush
योग्य मराठी अर्थ निवडा:
a. Everywhere ; b. Earth ; c. Shiny ; d. Thought ; e. Golden ; f. Garbage ; g. Kingdom
a. पृथ्वी ; b. चमकणारी ; c. विचार ; d. कचरा ; e. राज्य ; f. जादूची काठी ; g. सोनेरी
a. जागोजागी ; b. पृथ्वी ; c. चमकणारी ; d. विचार ; e. सोनेरी ; f. कचरा ; g. राज्य
None of these
योग्य अर्थ निवडा:
a. रागावणे ; b. कमी ; c. टोपी ; d. Clap ; e. उदास
a. Less ; b. Cap; c. Angry ; d. Clap ; e. Clap
a. Angry ; b. Less ; c. Cap ; d. Clap ; e. Sad
a. Angry ; b. Less ; c. Cap ; d. टाळी ; e. Sad
खालील शब्दांचे वचन बदल:
a. कात्री ; b. टोपी ; c. मित्र ; d. गोंडे
a. कात्र्या ; b. मित्र ; c. टोप्या ; d. गोंडे
कात्र्या ; टोप्या ; मित्र ; गोंडा
None of these
कृपया वचन बदला:
a. डोळे ; b. सर ; c. चिमणी
a. डोळा ; b. सर ; c. चिमणी
a. डोळा ; b. सरे ; c. चिमणी
a. डोळा ; b. सरे ; c. चिमण्या
समानार्थी शब्द निवडा:
a. सकाळ ; b. रजनी ; c. सर्व
a. प्रातः ; b. अमाप ; c. सर्व
a. प्रातः ; b. रात्र ; c. दिवशी
a. प्रातः ; b. रात्र ; c. सगळे
सांगितलेले नेहमी ऐकावे:
त्याला ________ _________ खायला खूप आवडत असे
सुका मेवा
सुका मेवाड
सुख मेवा
विरोधी शब्द लिहा:
आनंदी ; हसणे ; नावडता
Answer will be: a. आनंदी- दुःखी ; b. हसणे - निंदा ; c. नावडता- रडणे
True
False
वाक्यांमधून नाम निवडा:
a) मला सुका मेवा खायला खूप आवडत
b) माझा भावाचा नाव सुरेश आहे
c) मला पुस्तके वाचायला खूप आवडत
a) खायला ; b) सुरेश ; c) पुस्तके
a) मला ; b) सुरेश ; c) वाचायला
a) सुका मेवा ; b) सुरेश ; c) पुस्तके
वाक्यमधून सर्वनाम ओळख:
a) माझा नाव संजीवनी आहे
b) आह्मी एकत्र जेवण करतो
c) तुम्ही जेवण केले का?
a) माझा ; b) आम्ही ; c) तुम्ही
a) आम्ही ; b) तुम्ही ; c) माझा
a) तुम्ही ; b) माझा ; c) No pronoun
लिंग बदला:
a) चिमणी ; b) राजा ; c) मुलगी ; d) वडील ; e) शिक्षिका
a. चिमणी ; b. राणी ; c. मुलगा ; d. आई ; e. शिक्षिका
a. चिमणा ; b. राणी ; c. मुलगा ; d. आई ; e. शिक्षिका
a. चिमणा ; b. राणी ; c. मुलगा ; d. आई ; e. शिक्षक
Translate these number names from Marathi to English
a. एक ; b. सात ; c. तेरा ; d. पंधरा ; e. सोळा ; f. चोवीस ; g. नऊ ; h. एकोणतीस
a. One ; b. Seven ; c. Thirteen ; d. Fifteen ; e. Sixteen ; f. Twenty-Four ; g. Nine ; h. Twenty-Nine
a. Two ; b. Seven ; c. Thirteen ; d. Nineteen ; e. Sixteen ; f. Twenty-Four ; g. Nine ; h. Six
a. One ; b. Seven ; c. Thirteen ; d. Fifteen ; e. Sixteen ; f. Twenty-Four ; g. Nine ; h. Five
Great
Awesome!!
a. What is Monday called in Marathi?
b. What is Sunday called in Marathi?
c. What is Wednesday called in Marathi?
a. सोमवार
b. शुक्रवार
c. बुधवार
a. सोमवार
b. रविवार
c. बुधवार
None of these
वसंत ऋतू–
चैत्र, वैशाख
ज्येष्ठ, आषाढ
श्रावण, भाद्रपद
आविन, कार्तिक
ग्रीष्म ऋतू-
आविन, कार्तिक
श्रावण, भाद्रपद
ज्येष्ठ, आषाढ
चैत्र, वैशाख
वर्षा ऋतू-
आविन, कार्तिक
श्रावण, भाद्रपद
ज्येष्ठ, आषाढ
चैत्र, वैशाख
शरद ऋतू-
अश्विन, कार्तिक
श्रावण, भाद्रपद
ज्येष्ठ, आषाढ
चैत्र, वैशाख
हेमंत ऋतू-
मार्गशीर्ष, पौष
श्रावण, भाद्रपद
ज्येष्ठ, आषाढ
चैत्र, वैशाख
शिशिर ऋतू-
मार्गशीर्ष, पौष
श्रावण, भाद्रपद
माघ, फाल्गुन
चैत्र, वैशाख
शब्दांचे विरुद्ध शब्द सांगा?
मूर्ख
विद्वान
पागल
लोभी
न्यायिक
खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा
गैरहजर
अनु कल्पना
अनुपस्थित
उपस्थित
खालील वाक्यातील क्रियापद सांगा
तो मुलगा खेळत आहे.
तू
मुलगा
खेळत आहे
खालील वाक्यातील काळ ओळखा तो मुलगा पाणी पीत होता.
भूतकाळ
वर्तमान काळ
चालू वर्तमान काळ
अपूर्ण भूतकाळ
खालील वाक्यातील क्रियापद सांगा
तो मुलगा खेळत आहे.
तू
मुलगा
खेळत आहे
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा
त्याने पुस्तक वाचले.
त्याने
पुस्तक
वाचले
रमेश
खालील वाक्यातील नाम ओळखा
ती मुलगी आहे.
ती
मुलगी
आहे
खालील वाक्यातील काळ ओळखा
एक दिवस मुले खेळत होती.
वर्तमान काळ
अपूर्ण भूतकाळ
चालू भूतकाळ
रीती भूतकाळ
खालील वाक्यातील कर्म ओळखा
राम पुस्तक वाचतो.
राम
पुस्तक
वाचतो
खालील वाक्यातील विशेषण ओळखा
तू एक गुळगुळीत दगड होता
दगड
गुळगुळीत
होता
तू
कंबर बांधून घरात राहतो
सकाळ आणि संध्याकाळ आवश्यक आहे
काय? मला सांगा?
(a)
कोडेप्रश्न असा आहे कि उत्तर काय
(a)
तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला
(a)
पांढरं पातेल पिवळा भात
(a)
मुकूट याच्या डोक्यावर,
जांभळा झगा अंगावर
(a)
काळा घोडा पांढरी स्वारी, एक उतरवला तर दुसऱ्याची पाळी.
(a)
एवढासा गडू त्याला पाहू रडू.
(a)
काळी आहे पण कोकिळा नाही. लांब आहे पण दांडी नाही. दोरी नाही पण बांधली जाते. सांगा पाहु मी कोण?
(a)
आठ तोंड, जीभ नाही
तरी सुंदर गाणे गायी
(a)
बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले
तुला तहान लागली तर ती खा
तुला भूक लागली तर ती खा
तुला थंडी वाजली तर ती जाळ
ओळखा पाहू ती वस्तू कोणती
(a)
