
पाठ ४. जी. आय. पी. रेल्वे
Authored by Shital Joshi
Other
9th Grade
Used 16+ times

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
7 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ........... ठेवले .
तिकीट
बक्षीस
इनाम
प्रलोभन
2.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ...........जाऊन मुंबईला सुखरूप परत आली.
पुण्याला
ठाण्याला
कर्जतला
भांडुपला
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
भारतातील सर्वात पहिली रेल्वे ................... येथून सुटली .
ठाणे
मुंबई
कर्जत
पुणे
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
.............जोरावर दहा डब्यांची माळका चालली होती.
इंजिनाच्या
अग्नीच्या
डिझेलच्या
वाफेच्या
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
भारतातील पहिली रेल्वे कोणत्या साली धावली ?
१८५९
१८५३
१८००
१९००
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
लोकांनी रेल्वेत बसावे म्हणून किती रुपयाचे इनाम ठेवण्यात आले होते ?
पाच
एक
दोन
दहा
7.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
ठाणे - मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास किती दिवसांचा असायचा ?
चार
पंधरा
आठ
एक
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?