
इयत्ता सहावी विषय इतिहास हडप्पा संस्कृती
Authored by Sangita Kshirsagar
History
6th - 7th Grade

AI Actions
Add similar questions
Adjust reading levels
Convert to real-world scenario
Translate activity
More...
Content View
Student View
7 questions
Show all answers
1.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
हडप्पा संस्कृतीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
वैदिक संस्कृती
सिंधू संस्कृती
2.
FILL IN THE BLANKS QUESTION
1 min • 1 pt
इ. स. 1921 मध्ये पंजाबमधील (a) नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले.
3.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
हडप्पा संस्कृतीतील रस्ते रूंद असून एकमेकांना ............छेदता अशा पद्धतीने बांधलेले असत.
त्रिकोणात
चौकोनात
काटकोनात
गोलात
4.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा कोणत्या दगडापासून बनवल्या जात?
बेसॉल्ट
स्टिएटाईट
जांभा
5.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
मोहेंजोदडो येथे सापडलेल्या स्नानगृहाची लांबी व रुंदी किती होती?
12×7
7×12
2.5
6.
MULTIPLE CHOICE QUESTION
30 sec • 1 pt
मोहेंजोदडो येथील महा स्नानगृहाची खोली किती मीटर होती?
3.5मी.
2.7मी.
2.5 मी.
3मी.
7.
FILL IN THE BLANKS QUESTION
1 min • 1 pt
(a) येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे.
Access all questions and much more by creating a free account
Create resources
Host any resource
Get auto-graded reports

Continue with Google

Continue with Email

Continue with Classlink

Continue with Clever
or continue with

Microsoft
%20(1).png)
Apple
Others
Already have an account?