may 25 ex Q N T

may 25 ex Q N T

Assessment

Quiz

Information Technology (IT)

University

Practice Problem

Medium

Created by

Nitesh Marve

Used 10+ times

FREE Resource

Student preview

quiz-placeholder

30 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

वेबसाईटवरील माहिती विश्व्सनीय आहे याची कशी खात्री करावी ?

वेबसाइटचय रंग योजनेवर पाहून

लेखकाच्या पात्रता आणि कंटेंट च्या अचूकतेची पडताळणी करून

वेबसाईट चे डिसाईन तपासून

हिट्सची संख्या मोजून

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

IoT एकोसिस्टम मध्ये वेअरबेल उपकरणांचे काय महत्व आहे ?

ते कोणत्याही कनेक्शनशिवाय स्वतंत्रपणे कार्य करतात

ते भविष्यकाळात वापरण्यासाठी डेटा संग्रहित करतात

ते केवळ मनोरंजन प्रदान करतात

ते आरोग्य डेटाचे निरीक्षण करतात आणि संवाद साधतात

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

संगणक प्रणालीमध्ये डेटा आणि निर्देश हलविण्याची कार्यक्षमता कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते ?

CPU शी जोडलेल्या घटकांच्या संख्येवर

वापरलेल्या मायक्रोप्रोसेसर चिप्सच्या प्रकारावर

ट्रॅफिक लेनची संख्या किंवा बस रुंदीवर

स्थापित एक्सपान्शन कार्डच्या प्रकारावर

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

खालीलपैकी कोणता जागतिक संगणक नेटवर्कचा भाग आहे ?

ब्लूटूथ नेटवर्क

इंटरनेट

वैयक्तिक संगणक

लोकल एरिया नेटवर्क (LAN)

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

फायरवॉलच्या पलीकडे , नेटवर्क सुरक्षा वाढवण्यासाठी इन्ट्रुजन डिटेक्शन सिस्टिम्स (IDS) कश्याप्रकारे कार्य करतात ?

विश्वासार्ह्य वापरकर्त्यांसाठी अंतर्गत नेटवर्कला  थेट प्रवेश प्रदान करून

नेटवर्कवर प्रसारित केलेल्या सर्व डेटाचे एन्क्रिप्शन करून

सर्व नेटवर्क डेटाचा बॅकअप संग्रहित करून

नेटवर्कट्रॅफिकचे सांख्यकीय तंत्रे आणि ह्युरिस्टिकस वापरून हल्ल्यांची चिन्हे ओळखण्यासाठी विश्लेषण करणे

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

PDF फॉरमॅटमध्ये जतन केलेल्या डॉक्युमेंट प्रिंट कोणती युटिलिटी वापरली जाईल ?

विंडोज मीडिया प्लेयर

फ्लॅश प्लेयर

ऍक्रोबॅट रीडर

VLC मीडिया प्लेयर

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

30 sec • 1 pt

सर्च सर्विस च्या डेटाबेसेमध्ये काय समाविष्ट आहे ?

फक्त कंटेंट वर्णने

पत्ते कंटेंट वर्णने , आणि कीवर्ड

फक्त चित्रे

फक्त युआरल

Access all questions and much more by creating a free account

Create resources

Host any resource

Get auto-graded reports

Google

Continue with Google

Email

Continue with Email

Classlink

Continue with Classlink

Clever

Continue with Clever

or continue with

Microsoft

Microsoft

Apple

Apple

Others

Others

Already have an account?