wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

BRG Module 4:- Jalna SBP

Total questions: 10

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

नवजात बालकाच्या स्तनपानाचे निरीक्षण करणे का महत्वाचे आहे ?

a)

कोणत्या नवजात बालकाला जास्त देखभालीची गरज आहे, हे ओळखण्याची संधी देते

b)

कोणत्या नवजात बालकास दवाखान्यात उपचारासाठी दाखल करणेची गरज आहे, हे ओळखता येते

c)

स्तनपान व वरचा आहार या बाबतीत सल्ला देण्याची संधी मिळते

d)

A आणि B

2.

नवजात बालकाला स्तनपान करताना प्रत्येक वेळी दोन्ही स्थनातून स्तनपान केले पाहिजे का ?

a)

होय, यामुळे जास्त दूध तयार होण्यास मदत होते

b)

नाही, बाळ दोन्ही स्तन रिकामे करू शकणार नाही

c)

एक स्तन पूर्ण रिकामे होईपर्यंत स्तनपान करावे

d)

होय, यामुळे बाळाची गरज पूर्ण होते

3.

बाळाला स्तनपान करावयाची योग्य स्तिथी काय आहे ?

a)

आईने केवळ बसलेल्या स्थितीत स्तनपान करायला पाहिजे

b)

बाळाच्या व मातेच्या आरामदायी स्थितीवर अवलंबून आहे

c)

माता बसून अथवा झोपून या दोन्ही स्थितीत स्थनपान करू शकते

d)

आईने झोपलेल्या स्थितीत स्तनपान करावे

4.

अशक्त आणि आजारी नवजात बालक संदर्भात खालील पैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत?

a)

अशक्त नवजात बालकाची घरात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि आजारी बालकास दवाखान्यात उपचारासाठी पाठवणे आवश्यक आहे

b)

आजारी नवजात बालकाची घरात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे

c)

अशक्त नवजात बालकास केवळ दवाखान्यात उपचार होऊ शकतात

d)

अशक्त आणि आजारी नवजात बालकांची घरी काळजी घेतली जाऊ शकते

5.

अशक्त आणि आजारी नवजात बालकांची घरी काळजी घेतली जाऊ शकते

a)

बाळ एका आठवड्याचे झाल्यावर

b)

प्रसूतीनंतर लगेच

c)

जेव्‍हा तुम्हाला कळेल की बाळाची प्रकृती बरी नाही

d)

B आणि C

6.

अशक्त नवजात बालकाची काळजी कशी घ्यावी ?

a)

अधिकचे स्तनपान करून

b)

प्रतिजैविक औषध देऊन

c)

जास्त वेळा स्तनपान, जास्त उब व काळजीपूर्वक स्वच्छता राखून

d)

KMC पद्धतीचा वापर करून

7.

अशक्त नवजात बाळ कसे ओळखावे ?

a)

बाळाचा जन्म 8.5 महिने पूर्ण होण्याआधी झाला असेल तर

b)

बाळाच्या जन्माच्या वेळी वजन 2 किलोपेक्षा कमी असेल तर

c)

जर बाळ पूर्ण क्षमतेने दुध ओढत नसेल तर

d)

सर्व बरोबर

8.

नवजात बालकाना किती वेळा दूध पाजले पाहिजे?

a)

बाळ मागेल तेव्हा

b)

दोन वेळा

c)

दिवसातून आठ वेळा

d)

वरील पैकी सर्व

9.

स्वच्छता राखण्यासाठी कुटुंबास कोणता सल्ला दिला जाऊ शकतो ?

a)

बाळ हाताळण्यापूर्वी हात धुणे

b)

बाळांना दूध पिण्यासाठी फक्त स्वच्छ आणि निर्जंतुकीकृत बाटलीचा वापर करणे

c)

नाळ स्वच्छ आणि कोरडी ठेवने

d)

वरील सर्व

10.

मरणाची शक्यता असलेल्या मुलांची ओळख करणे शक्य आहे का?

a)

नाही, ओळखणे शक्य नाही

b)

होय, गर्भावस्थेचे वय पाहून (gestational age)

c)

होय, बाळाचे वजन मोजून

d)

ब आणि क