WorksheetsBiodegradable/Recyclable प्रश्नावली
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
Biodegradable चा अर्थ “पर्यावरणाला हानी न पोहोचवता पृथ्वी किंवा मातीमध्ये पुन्हा विघटित होणारा” असा आहे , हे माहित आहे का?
a)
हो
b)
नाही
2.
प्लास्टिक Biodegradable आहे का?
a)
हो
b)
नाही
3.
फळांची सालं , भाज्यांचे देठ इत्यादी Biodegradable आहे का?
a)
हो
b)
नाही
4.
वापरलेला tissue paper recycle करू शकतो का?
a)
हो
b)
नाही
5.
वापरलेला paper cup recycle करू शकतो का?
a)
हो
b)
नाही
6.
ही बॅग कापडी आहे का?
a)
हो
b)
नाही
7.
वापरलेला paper cup Biodegradable आहे का?
a)
हो
b)
नाही
8.
सजावटीचे फुगे Biodegradable आहे का?
a)
हो
b)
नाही
9.
लाकडी चमचा आणि fork recycle करू शकतो का?
a)
हो
b)
नाही
10.
Earphones E-waste मध्ये टाकायचे का?
a)
हो
b)
नाही
100 %
