NEW
Font size
WorksheetsBRG-module14
Total questions: 8
Worksheet time: 4mins
9 महिन्यांच्या आजारी मुलाला काय खायला द्यावे
केवळ स्तनपान
स्तनपान आणि वरचा आहार
केवळ ORS औषधे
केवळ वरचा आहार
जर आई आजारी असेल तर बाळाला खायला काय द्यावे?
आईकडून स्तनपान करु देऊ नये
बाळाला गाईचे दूध द्यावे.
आईने स्तनपान चालू ठेवले पाहिजे.
कोणतीही विधाने खरी नाहीत.
बुटकेपणाचे मुख्य कारण काय आहे?
वरच्या आहारात कमतरता
ॲनिमिया
पुन्हा पुन्हा आजारी पडणे
वरच्या आहाराची कमतरता किंवा पुन्हा पुन्हा पुन्हा आजारी पडणे
हात व्यवस्थित धुताना साबण किती काळ चोळावा ?
10-20 सेकंद
20-30 सेकंद
30-40 सेकंद
40-50 सेकंद
मुलाला आजारी पडण्याची बहुधा शक्यता कधी असते ?
अ ) जन्मयानंतरचा पहिल्या महिना मध्ये
ब) 2 वर्षे ते 5 वर्षे वयोगटातील
अ आणि क
क) ६ महिन्यापासून २ वारशाच्या पर्यंत
बाटलीच्या आहाराबद्दल कोणते विधान बरोबर नाही?
बाटली स्वच्छ ठेवणे फार कठीण आहे.
बाटलीतून आहार दिल्यास मुलाला अतिसार होऊ शकतो
बाटलीतून आहार देणे मुलांसाठी धोकादायक आणि प्राणघातक ठरु शकतो.
बाटलीतून आहार देणे सोपे आहे आणि बाळाच्या योग्य विकासासाठी ते चांगले आहे.
जर 8 तासांपेक्षा जास्त काळ स्तनातून दूध काढलेलेअसेल तर काय केले पाहिजे?
त्या दूधाला उकळून थंड करुन बाळाला पाजले पाहिजे
ते दूध फेकून द्यावे
ते दूध अद्याप बाळाला दिले जाऊ शकते
वरीलपैकी कोणतेही नाही
आजारपणात आणि आजार पणाच्या नंतर बाळाच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे?
योग्य आहारामुळे मुलास लवकर बरे होण्यास मदत होती
योग्य आहार मुलाला रोग आणि कुपोषणाच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवतो.
योग्य आहार मुलाचे हरवलेले वजन आणि पौष्टिक स्थिती सुधारतो.
सर्व विधाने सत्य आहेत
