wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

आभाळाची आम्ही लेकरे ,काळी --------- आई.

a)

धरती

b)

माती

c)

जमीन

2.

इमान आम्हां एकच ठावे -------- गळुनी काम करावे.

a)

घाम

b)

अश्रू

c)

पाणी

3.

कोटी कोटी हे --------- बाहू .

a)

दणकट

b)

दणके

c)

बळकट

4.

-------- वेगळे नाही आम्हां ,गाव वेगळे नाही.

a)

नाम

b)

देश

c)

नाव

5.

जात वेगळी नाही ,आम्हां -------- वेगळा नाही.

a)

धर्म

b)

कर्म

c)

चर्म

6.

श्रमगंगेच्या ------ वरती ,कष्टकऱ्यांची आमुची वसती .

a)

काठा

b)

किनाऱ्यावर

c)

तीरा

7.

माणुसकीचे --------- नाते ,अम्हीच अमुचे भाग्यविधाते.

a)

अखंड

b)

अभंग

c)

अतूट

8.

पंथ वेगळा नाही आम्हां ,---------- वेगळा नाही.

a)

मित्र

b)

दोस्त

c)

संत

9.

आस वेगळी नाही आम्हां ,--------- वेगळा नाही .

a)

ध्यास

b)

श्वास

c)

छंद

10.

जगन्नाथ -------- ओढून नेऊ .

a)

रथ

b)

पथ

c)

गाडा