Worksheets8th Soneri Popat
Total questions: 8
Worksheet time: 40secs
Name
Class
Date
1.
नाणी याला इंग्रजीत काय म्हणतात
a)
Coins
b)
Grandmother
2.
या पाठात सरदारासाठी कोणता शब्द आला आहे ?
a)
A punjabi man
b)
chieftain
3.
योग्य वाक्य ओळखा
a)
माझया डोक्याला पेच पडला
b)
जेवू कि अभ्यास करू याचा मला पेच पडला
4.
योग्य वाक्य लिहा
a)
पुरी तेलात तळमळत होती
b)
पायाला लागल्या मुले राजू रात्रभर तळमळत होता
5.
"मला सोनेरी पोपटाचे गाणे ऐकायचे आहे" असे कोण कोणास म्हणाले
a)
सरदार डेंग ला
b)
पेन्नग डेंगला
6.
"चित्रातला पोपट बाहेर येणार कसा?" असे कोण कोणास म्हणाले
a)
पेंग डेंगला
b)
डेंग मनात
7.
डेंगला मोह कोणता सोडवेना?
a)
सोन्याचा नाण्यांचा
b)
कीर्तीचा
8.
शेवटी भिंतीवर काय होते ?
a)
लहान मुलाचे चित्र
b)
डोळ्यात आसवे होते
100 %
