Free Printable Worksheets
Font size
More settings
श्यामने सोबत काय आणले होते?
शर्ट
पाणी
धोतर
कोट
श्यामचे बंधुप्रेम या पाठात आलेले एका सापाचे नाव____ आहे.
नानेटी
नाग
किंग कोब्रा
घोणस
श्याम कोठे शिकत होता?
खडकी
दापोडी
दापोली
बोपोडी
धाकटा भाऊ श्यामला काय म्हणून हाक मारत असे?
अण्णा
अप्पा
दादा
भाऊ
श्यामचे वडील दापोलीस कशासाठी जात?
नवीन कपडे घेण्यासाठी.
दुकानाचे सामान आणण्यासाठी.
कोर्कट-चेरीच्या कामासाठी.
फिरायला जाण्यासाठी.
दुथडी भरून वाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो?
पूर्ण भरणे.
पूर्ण भरून वाहणे.
पूर्ण वाहने.
पुलावरून जाणे.
View all
4 questions
संवाद लेखन
Worksheet
•
6th Grade
10 questions
खानपान की बदलती तस्वीर
7th - 8th Grade
थेंब Quiz
उपसर्ग
8th - 9th Grade
8 questions
२ ३ सपनतिर्थ
8th Grade
7 questions
विराम चिह्न
6 questions
अपठित गद्यांश
5 questions
pongal
5th - 12th Grade