Worksheetsmarathi वचन
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
खालील अधोरेखित शब्दांचे वचन बदला.
तो रस्ता जंगलात जातो.
a)
रस्ते
b)
रस्ता
2.
आईने वडे बनवले.
a)
वडा
b)
वड्या
3.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे होती.
a)
झाडी
b)
झाड
c)
झुडपे
4.
मुले मैदानात खेळत होती.
a)
मैदानात
b)
मैदान
c)
मैदाने
5.
किती वर्षे झाली ?
a)
वर्ष
b)
वर्षे
6.
माझ्याकडे दोन पेन्सिली आहेत.
a)
पेन्सील
b)
पेंसिले
7.
मी नवीन मोबाईल घेतला.
a)
मोबाईल
b)
मोबाईले
8.
आईने बाजारातून केळी आणली.
a)
केळे
b)
केळ
9.
पानावर पाणी होते.
a)
पाणी
b)
पाणे
10.
माझ्याकडे खूप बाटल्या होत्या.
a)
बाटलीया
b)
बाटली
100 %
