NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsविशेषण
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
माझ्याकडे दहा फुले आहेत.
a)
दहा
b)
फुले
c)
आहे
d)
दाह
2.
बागेत लाल गुलाब आहेत.
a)
बाग
b)
लाल
c)
बागेत
d)
गुलाबी
3.
राकेशची शाळा खूप मोठी आहे.
a)
लहान
b)
मोटा
c)
मोठी
d)
शाळा
4.
आकाश निळे आहे आणि झाडे हिरवी आहेत.
a)
निळे, हिरवी
b)
हिरवी,आकाश
c)
झाडे ,निळे
d)
नीला, हिर
5.
आईने केलेला वडापाव चविष्ट होता पण थोडा तिखट होता
a)
वडापाव
b)
चविष्ट
c)
तिखट
d)
तिखट,चविष्ट
6.
भारताचे सैनिक शूर आहेत.
a)
शूर
b)
सैनिक
c)
भारता
d)
सूर
7.
माझा दादा छान गाणे म्हणतो.
a)
चान
b)
दादा
c)
गाणं
d)
छान
8.
मी आणि बाबांनी पिवळी फुले आणली. ती खूप सुंदर होती.
a)
पिवळी,खूप
b)
खूप,सुंदर,पिवळी
c)
सुंदर
d)
फुले
9.
हिमालय पर्वत उंच आहे.
a)
उंच
b)
पर्वत
c)
हिमालय
d)
उच
10.
राजू शांत मुलगा आहे.
a)
राजू
b)
शांत
c)
मुलगा
d)
संत
Reset
