wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

बादशहाचा लाडका नोकर

Total questions: 15

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

बादशहाचा लाडका नोकर कोणत्या रंगाचा होता?

a)

सावळा

b)

गोरा

c)

काळा

2.

बादशाह कुठे निघाला होता?

a)

फिरायला

b)

हिंडायला

c)

प्रवासाला

3.

बादशहाबरोबर कोण कोण होते?

a)

राणी

b)

नातलग

c)

काळया रंगाचा नोकर व इतर सर्व नोकर

4.

सर्व जण कशावर स्वार झाले होते?

a)

घोडा

b)

हत्ती

c)

उंट

5.

उंटावरून उतरून नोकरांना बादशहाने काय सांगितले?

a)

प्रवास थांबवा

b)

तब्येत बिघडली आहे

c)

किंमती मोती वाळूत विखुरलेले आहेत

6.

काळया रंगाचा नोकर इतर नोकराबरोबर थांबला?

a)

हो

b)

नाही

c)

यापैकी काही नाही

7.

पुढील चित्र ओळखा.

a)

सोन्याचा हार

b)

मोत्याचा कंठा

c)

यापैकी काही नाही

8.

पुढील चित्र ओळखा

a)

हत्ती

b)

घोडा

c)

उंट

9.

पुढील चित्र ओळखा

a)

समुद्र

b)

बाग

c)

वाळवंट

10.

समान अर्थी शब्द निवडा.

लाडका

a)

नावडता

b)

आवडता

11.

ईषा

a)

प्रेम

b)

द्वेष

12.

विखुरलेले

a)

सापडलेले

b)

पसरलेले

13.

अपराध

a)

बरोबर

b)

चूक

14.

एकनिष्ठ

a)

मालकी

b)

प्रामाणिक

15.

बक्षीस

a)

शिक्षा

b)

पारीतोषिक