wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

प्रोफेसरांच्या मुलीचे नाव काय होते ?

a)

राणी

b)

पार्वती

c)

सुभी

2.

नव्या ______ नव्या दमाच्या शूर शिपाई आहे

a)

मनुतिल

b)

जाणवतील

3.

नवा शिपाई या कवितेचे कवि कोण आहे ? (एका शब्दात उत्तर लिहा)

4 lines
4.

कृष्णाला काय खायला आवडे ?

a)

भाकर

b)

दही, दूध

c)

पोळी

d)

गुलाब जामुन

5.

शब्द समूहा साठी एक शब्द लिहा :- पाहाण्यासाठी जमलेले लोक

a)

व्यक्ति

b)

जण

c)

प्रेषक

d)

प्रेक्षक

6.

साईबाबांच्या मशिदीला काय म्हणतात ?

a)

राणी महल

b)

देव महल

c)

द्वारकामाई

d)

द्वारकानाथ

7.

सुमि कडे एक रुपया पाहून कोण चिडल्या

a)

सुमीच्या श्रीमंत मैत्रिणी

b)

सुमि

c)

दादा

d)

गोट्या

8.

दिलेल्या चित्रात जन्माष्टमी चा कोणता कार्यक्रम आहे ?

a)

मिरवणूक

b)

दही हांडी

c)

यात्रा

d)

कीर्तन

9.

सावित्रीला काय देण्यात आले

a)

फाटकी रग

b)

रग

c)

फाटकी घोंगडी

10.

लिंग बदला :-

1. मित्र

2. साधु

a)

1. मैत्री

2. साधनी

b)

1. मैत्रीण

2. साधावी

c)

1. मैत्रीण

2. साधवी

d)

1. साध्वी

2. मैत्री