wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयत्ता ६ वी पाठ १६

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

रिकाम्या जागा भरा .

नागपूर विभागाचे ______________ मुख्यालय आहे.

a)

खाजगी

b)

प्रशासकीय

2.

रिकाम्या जागा भरा .

नाग नदीच्या तीरावर ____________ शहराची स्थापना झाली .

a)

मुंबई

b)

नागपूर

3.

रिकाम्या जागा भरा .

समुद्रसपाटीपासूनची उंची ______ मी. आहे.

a)

३१०

b)

१२०

4.

रिकाम्या जागा भरा .

समुद्रापासून दूर असल्यामुळे हवामान _____ व थोडे उष्ण असते.

a)

शुष्क

b)

गरम

5.

रिकाम्या जागा भरा .

जून ते _______ दरम्यान येथे पाऊस पडतो .

a)

सप्टेंबर

b)

नोव्हेंबर

6.

रिकाम्या जागा भरा .

__________ मध्ये मध्यप्रदेश राज्याची निमीती झाली .

a)

१९५०

b)

१९४०

7.

रिकाम्या जागा भरा .

में महिन्यात तापमान ____सेल्यीयस असते .

a)

४०

b)

५०

8.

रिकाम्या जागा भरा.

नागपूर राज्यातील ___________ मोठे शहर आहे .

a)

तिसरे

b)

पहिले

9.

रिकाम्या जागा भरा.

भारतीय स्वांतत्रयुद्धत __________ शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

a)

मुंबई

b)

नागपूर

10.

रिकाम्या जागा भरा.

_________ राजधानी करण्यात आली.

a)

मुंबई

b)

बेरार