NEW
Font size
Worksheetsइयता ६ वी पाठ १६ ३
Total questions: 10
Worksheet time: 10mins
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा.
नागपुराला कोणती भाषा जास्त बोलली जाते ?
गुजराथी
मराठी
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा .
नागपूर येथे कोणती भाषा जास्त करून बोलली जाते ?
वऱ्हाडी
हिंन्दी
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा .
नागपूरात मुख्य कोणता उत्सव साजरा केला जातो ?
रामनवमी
संक्रांत
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा .
नागपुरात कोणत्या मिरवणूक आहे ?
मारबत व बडग्या
बगड्या
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा .
पोळाच्या दिवशी कोणाच्या पुतळ्याचे दहन करतात ?
रावणच्या
बाकाबाईच्या
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा .
सार्वजनिक उत्सवात काय प्रसिद्ध आहे ?
मानवी वाघ
पुतळयाचे दहन
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा .
नापुरात कोणता महोत्सव साजरा केला जातो ?
देवदास
कालिदास
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा .
महालक्ष्मीचे प्राचीन मंदिर कुठे आहे ?
कोराडी
कामठी
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा .
कोरडी या गावाजवळ कोणती औष्णिक विद्युत केंद्र आहे ?
कोराडी व खापरखेडा
औद्योगिक
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय निवडा .
ब्रिटीश व रघूराजे भोसले यांच्यात युध्द केव्हा झाले ?
इ.स. १८१७
इ.स. १९२९