wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

समानार्थी शब्द ओळखा ( इ. ६ वी व ७ वी)

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

" झाड " या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a)

वृक्ष

b)

पर्ण

c)

तरु

d)

सुमन

2.

हे चित्र पहा आणि त्याचे समानार्थी शब्द लिहा.

a)

मस्तक

b)

नेत्र

c)

नयन

d)

डोक

3.

हे चित्र पहा आणि ते ओळखून त्याचे समानार्थी शब्द ओळखा.

a)

पंकज

b)

फुल

c)

अनंत

d)

मोगरा

4.

हे चित्र पहा -ओळखा आणि त्याचे समानार्थी शब्द शोधा.

a)

सदन

b)

गृह

c)

निवास

d)

भवन

5.

खालील चित्र पहा - ओळखा आणि त्याचा समानार्थी शब्द शोधा.

a)

जमीन

b)

जीवन

c)

तोय

d)

नीर

6.

थोडं डोकं चालवा आणि चित्र पाहून -ओळखून त्याचा समानार्थी शब्द लिहा

a)

अमिताभ

b)

नट

c)

बच्चन

d)

अभिनेता

7.

" गोष्ट " या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

a)

पद्य

b)

कविता

c)

कथा

d)

कथा

8.

" चंद्र " या शब्दाचे समानार्थी शब्द शोधा.

a)

चांदणे

b)

शशी

c)

चंद्रमा

d)

चांदी

9.

" किल्ला " या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

a)

काठ

b)

तट

c)

गड

d)

वरील पैकी एक ही नाही

10.

" गाव " या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा

a)

खेडे

b)

जिल्हा

c)

शहर

d)

२ व ३ उत्तर योग्य