NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsप्रार्थना
Total questions: 11
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
प्रार्थना या कवितेचे कवी कोण आहेत
a)
जगदीश खेबुडकर
b)
साने गुरुजी
c)
मंगेश पाडगावकर
2.
चिमणपाखरे म्हणजे कोण
a)
पक्षी
b)
फुलपाखरू
c)
विद्यार्थी
3.
मुले कोणाला वंदन करतात
a)
शाळेला
b)
आईला
c)
वडिलांना
4.
पक्षी समानार्थी शब्द ओळखा
a)
पाखरू
b)
विहग
c)
खग
d)
सर्व
5.
कीर्तीचा कळस कुठे जाईल
a)
उंच अंबरा
b)
मंदिरात
c)
शाळेत
6.
ज्ञानमंदिर असणारी
a)
शाळा
b)
घर
c)
मंदिर
7.
विद्यार्थ्यांना कशाची आस आहे
a)
विद्याधन
b)
पैसे
c)
धन संपत्ती
8.
विद्यार्थी काय होणार आहेत
a)
कलागुणी व बुद्धिमंत
b)
शिक्षक
c)
कलाकार
9.
विद्यार्थी कोणती शक्ती मागत आहेत
a)
शब्दरुप शक्ती
b)
पैश्यांची शक्ती
c)
ताकद
10.
चिमणपाखरे कोणते पंख मागत आहेत
a)
प्रगती
b)
पक्ष्यांचे
c)
गरूडाचे
11.
कीर्तीचा कळस कुठे जाईल
a)
उंच अंबरा
b)
मंदिरात
c)
शाळेत
Reset
