Worksheetsएकनिष्ठ शिष्य अंबादास, माझ्या मामाची रंगीत गाडी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
संत रामदास स्वामी हे कोणाचे गुरू होते?
a)
छ. संभाजी महाराज
b)
नानासाहेब पेशवे
c)
माधवराव पेशवे
d)
छ.शिवाजी महाराज
2.
रामदास स्वामींनी आपल्या शिष्यांना काय सांगितले?
a)
फळे तोडण्यासाठी
b)
विहिरीत उडी मारण्यास
c)
फांदी तोडून टाकण्यास
d)
अंबादास ला चिडवण्यास
3.
माझ्या मामाच्या गाडी ला असणारे बैल कसे आहेत?
a)
पांढरे
b)
खिल्लारी
c)
अवखळ
4.
रामदास स्वामी यांच्या आवडत्या शिष्याचे नाव काय होते?
a)
एकनाथ
b)
तुकाराम
c)
भुदास
d)
अंबादास
5.
मामाच्या गावाला गेल्यावर कोण गहिवरून पोटाशी धरणार आहे?
a)
मामी
b)
आजी
c)
गावातील सर्व लोक
d)
आजोबा
6.
अंबादास कोणाची सेवा करण्यात आनंद मानत असे?
a)
मित्र
b)
आई
c)
गुरू
d)
आजी आणि आजोबा
7.
बैलांना पाणी कोण पाहणार आहे?
a)
पक्षी
b)
मामी
c)
गावातील लोक
d)
ओहळ
8.
मामाच्या गावाला जाताना वाट कशी आहे?
a)
बिकट
b)
अवघड
c)
घाट उतारावरील
d)
सपाट
9.
विहंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
a)
पाणी
b)
फळे
c)
फुले
d)
पक्षी
10.
तुम्हाला मामाच्या गावाला जाताना कोणते वाहन आवडेल त्यांचे सुंदर चित्र काढा.

100 %
