NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGane Amuche jule
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
अंगावर कोणती फुले पडत आहे?
a)
जाईची
b)
गुलाबाची
c)
प्राजक्ताची
d)
झेंडूची
2.
खुशीने कोण डुलत आहे ?
a)
गवत
b)
मोर
c)
मुले
d)
नाग
3.
फुलांकडून आपण कोणता गुण घ्यावा ?
a)
निर्मळपणा
b)
सुंदरता
c)
नाजुकपणा
d)
एकत्र राहण्याचा
4.
जाळी कोण विणत आहे ?
a)
कोळी
b)
ऊन-सावली
c)
आई
d)
ऊन- वारा
5.
दिलेल्या शब्दाचा इंग्रजी अर्थ ओळखा.
धरती
a)
Earth
b)
Parijat
c)
Grass
d)
Meadow
6.
दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
खाली
a)
मागे
b)
समोर
c)
उंच
d)
वर
7.
वचन बदला.
गाणी
a)
गायिका
b)
गायक
c)
गाणे
d)
यापैकी काही नाही
8.
दिलेल्या शब्दाचा शुद्ध शब्द ओळखा.
पीसारा
a)
पिसारा
b)
पिसर
c)
पिसरा
d)
पीसर
9.
गाणे गाती तेच __________
a)
खुळे
b)
शहाणे
10.
येतो वारा पाहा _____
a)
भरारा
b)
गरारा
c)
सरारा
d)
तरारा
Reset
