Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Activity

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कवितेतील मुलगा पतंग कुठे उडवत होता ?

a)

टेकडीवरती

b)

माळावरती

c)

ग्राउंडवरती

2.

गवतफुलाचा रंग कोणता आहे ?

a)

लाल

b)

गुलाबी

c)

रंगीबिरंगी

3.

कवितेतील मुलगा गवतफुला याला पाहताना कोणाला विसरून गेला ?

a)

मित्रांना

b)

आई वडिलांना

c)

घराला

4.

कवितेतील पाती कशी होती ?

a)

हिरवी-नाजुक रेशिम

b)

नीळनीळुली

c)

पिवळी झगमगती

5.

गवतफुलाच्या पाकळी चा रंग कोणता ?

a)

निळा

b)

पिवळा

c)

लाल

6.

गवतफुलाच्या परागाचा रंग कोणता ?

a)

लाल

b)

पिवळा

c)

गुलाबी

7.

या कवितेच्या कवयित्री चे नाव काय ?

a)

स.ग.पाचपोळ

b)

वर्षा अडालजा

c)

इंदिरा संत

8.

इंदिरा संत यांची जन्मतारीख ?

a)

१९५९

b)

१९१४

c)

१९२४

9.

इंदिरा संत यांनी यापैकी कुठली पुस्तकं लिहिली?

a)

मृत्युंजय

b)

फुलावेला

c)

ययाती

10.

इंदिरा संत यान्नी कोणता पुरस्कार जिंकला?

a)

महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड

b)

साहित्य कला अकडमी अवर्ड

c)

साहित्य अकादमी पुरस्कार