Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सचिन तेंडूलकर

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सचिन तेंडूलकरचा जन्म कोठे झाला ?

a)

दिल्ली

b)

मुंबई

c)

बँगलोर

d)

नागपूर

2.

सचिन तेंडूलकरच्या वडिलांचे नाव काय ?

a)

राजेश

b)

सुरेश

c)

रमेश

d)

महेश

3.

सचिन तेंडूलकरने वयाच्या कितव्या वर्षी अंतरराष्ट्रीये क्रिकेटमध्ये पर्दापण केले.

a)

22

b)

18

c)

16

d)

21

4.

सचिन तेंडुलकरला किती मुले आहेत.

a)

1

b)

2

c)

3

d)

4

5.

सचिन तेंडूलकरने शेवटचा कसोटी सामना कोणासोबत खेळला

a)

पाकिस्तान

b)

श्रीलंका

c)

वेस्ट इंडीज

d)

आफ्रिका

6.

सचिन तेंडूलकरचे मास्टर ब्लास्टर हे नाव खूप प्रसिद्ध आहे.

a)

बरोबर

b)

चुक

7.

कसोटीमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम सचिनच्या नावे नाही.

a)

बरोबर

b)

चुक

8.

सचिन तेंडूलकर हा भारताचा गौरव आहे.

a)

बरोबर

b)

चुक

9.

सचिन तेंडूलकरच्या मुलाचे नाव अर्जुन आहे

a)

बरोबर

b)

चुक

10.

सचिनला भारतीय वायू सेनेकडून गट कर्णधाराची पदवी मिळाली आहे.

a)

बरोबर

b)

चुक