wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

निवडणूक प्रक्रिया

Total questions: 15

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

शासकीय विभागातील ------- च्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते.

a)

प्रतिनिधी

b)

राजकीय नेते

c)

अधिकारीव शिक्षक

2.

वयाची --- वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क आहे.

a)

१८

b)

१९

c)

२१

3.

निवडणूक आयोगाची कार्ये कोणती?

4 lines
4.

मतदारांना ---------------- देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे.

a)

पैसे

b)

ओळखपत्र

c)

रेशनकार्ड

5.

आपल्या देशात ------- पद्धती आहे.

a)

एकपक्ष

b)

बहुपक्ष

c)

द्विपक्ष

6.

अर्जांची ----- निवडणूक आयोग करते.

a)

छाननी

b)

निवड

c)

परीक्षण

7.

लोकसभेतील एकूण सदस्यसंख्या------ आहे.

a)

५३३

b)

५४३

c)

५७३

8.

मतदान संघ निर्माण करण्याचे काम ------- चे असते.

a)

परिसीमन समिती

b)

मतदारसंघ समिती

c)

निवडणूक समिती

9.

------- हे भारताचे पहिले मतदार ठरले.

a)

डॉ. राजेंद्रप्रसाद

b)

श्याम शरण नेगी

c)

सुकुमार सेन

10.

निवडणुकीतील गैरप्रकाराना आळा घालण्यासाठी ----- लागू केली जाते.

a)

मतमोजणी

b)

आचारसंहिता

c)

निवडणुका

11.

निवडणुकांवर --------- अवलंबून असते.

a)

आचारसंहिता

b)

मतदार

c)

लोकशाहीचे भवितव्य

12.

स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक--- मध्ये पार पडली.

a)

१९५१ -५२

b)

१९४७-४८

c)

१९५३-५४

13.

१९९०च्या दशकापासून ----- वापरण्यात येऊ लागले.

a)

मतदान पेट्या

b)

मतदार चिट्ठी

c)

इविएम मशीन

14.

एखाद्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी पुन्हा घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीस ....... म्हणतात.

a)

मध्यावधी निवडणूक

b)

पोटनिवडणुक

c)

सार्वत्रिक निवडणूक

15.

महीला उमेदवारांना ------उमेदवारी दिली जाते.

a)

३३%

b)

४३%

c)

५०%