wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

देगलूर महाविद्यालय देगलूर लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्र

Total questions: 30

Worksheet time: 30mins

Name
Class
Date
1.

ज़िल्हा प्रशासनाचे प्रमुख कोण असतात. ?

a)

जिल्हयाचे पालकमंत्री

b)

ज़िल्हाधिकारी

c)

खासदार

d)

पोलिस अधिक्षक

2.

गावपातळीवर महसूल प्रशासनाची जबाबदारी ......... कडे असते.

a)

तलाठी

b)

सरपंच

c)

कोतवाल

d)

ग्रामसेवक़

3.

गाव स्तरावर पोलिस प्रशासनाचा विश्वासू मित्र म्हनुण ................हे जबाबदार असतात.

a)

सरपंच

b)

ग्रामसेवक़

c)

तलाठी

d)

पोलिस पाटील

4.

ज़िल्हा पोलिस प्रशासन ...................च्या देखरेख व नियंत्रणाख़ाली कार्य करित असते .

a)

खासदार

b)

ज़िल्हाधिकारी तथा ज़िल्हा दंडाधिकारी

c)

ज़िल्हान्यायाधिश

d)

या पैकी नाही

5.

तालुक़ा पातळीवर महसूल प्रशासन प्रमुख़ास ..............या नावाने संबोधले जाते.

a)

सभापती पंचायत समिती

b)

आमदार

c)

तलाठी

d)

तहसीलदार

6.

गाव स्तरावर तलाठ्यास मदत करण्यासाठी ................हा कनिष्ठ कर्मचारी कार्यरत असतो.

a)

कोतवाल

b)

ग्रामसेवक़

c)

पटवारी

d)

पोलिस पाटील

7.

तलाठ्याच्या कार्यालयास ...........यानावाने संबोधले जाते.

a)

तलाठी भवन

b)

ग्रामसचिवालय

c)

सज्जा

d)

ग्राम पंचायत

8.

महसूल प्रशासनातील सर्वात कनिष्ठ पद म्हणजे ..........होय.

a)

पोलिसपाटील

b)

तलाठी

c)

कोतवाल

d)

गिरदावार

9.

तहसीलदारास .......................यानावानेही संबोधले जाते.

a)

तलाठी

b)

गिरदावार

c)

तालुक़ा दंडाधिकारी

d)

S D M

10.

शासनाचे डोळे व कानाची उपमा ............ला दिली जाते.

a)

जिल्हयाचे पालकमंत्री

b)

ज़िल्हाधिकारी

c)

खासदार

d)

ज़िल्हा माहिती आधिकारी

11.

ज़िल्हाधिकारी या पदाची भरती .............द्वारे केली जाते.

a)

MPSC

b)

UPSC

c)

SSC

d)

केंद्रीय भरती मंडळ

12.

तहसीलदार या पदाची भरती .............द्वारे केली जाते.

a)

MPSC

b)

UPSC

c)

SSC

d)

महाराष्ट्र भरती मंडळ

13.

मंडळ आधिका-यास ..........या नावाने संबोधले जाते.

a)

जेष्ठ तलाठी

b)

तालुक़ा दंडाधिकारी

c)

तहसीलदार

d)

गिरदावार

14.

उप विभागीय आधिका-यास .......................यानावाने ही संबोधले जाते.

a)

SDM

b)

उपविभागीय दंडाधिकारी

c)

S D O

d)

वरिल सर्व

15.

ज़िल्हा पोलिस अधिक्षक ........सेवेतील असतात.

a)

I A S

b)

I P S

c)

I C S

d)

I F S

16.

तालुक़ा व ज़िल्हा न्यायालयातील प्रलंबित खटले तडजोड़ीच्या मार्ग़ाने सोडविन्यासाठी .........चे आयोजन केले जाते.

a)

लोकन्यायालय

b)

ग्राहक पंचायत्

c)

अतिरिक्त ज़िल्हा न्यायालय

d)

या पैकी नाही

17.

F I R पूर्ण रूप सांग़ा

a)

First Information Report

b)

First Incident Report

c)

First Inaccurate Report

d)

या पैकी नाही

18.

ज़िल्हाधिकारी यांना एका वर्षात .............स्थानिक सूट्या जाहीर करन्याचा आधिकार असतो.

a)

पाच

b)

चार

c)

तीन

d)

दोन

19.

ज़िल्हाधिकारी या पदाची निर्मिती दि. ..............रोज़ी करण्यात आली.

a)

दि. १४ मे १७७२

b)

दि. १४ मे १७७३

c)

दि. १४ मे १८५८

d)

दि. १५/०८/ १९४७

20.

I P C चे पूर्ण रूप सांग़ा

a)

Indian Police Code

b)

Indian Penal Code

c)

Indian Postal Code

d)

या पैकी नाही

21.

ज़िल्हा निर्वाचन आधिकारी म्हनुण कोण काम पाहतात ?

a)

ज़िल्हा सांख़िकी आधिकारी

b)

उपजिल्हाधिकारी

c)

ज़िल्हाधिकारी

d)

निवड़नुक आयुक्त

22.

ज़िल्हाधिकारी स्थानिक सूट्या जाहीर करन्यासाठी ...................,या वर्षाचा आधार घेत असतात.

a)

वितिय वर्ष (१ मार्च ते ३० एप्रिल )

b)

शैक्षनिक वर्ष (१५ जून ते ३० एप्रिल)

c)

क्यालेंडर वर्ष (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर)

d)

यापैकी नाही

23.

औरंगाबाद महसूल विभागात किती ज़िल्हे आहेत.?

a)

सहा

b)

चार

c)

पाच

d)

आठ

24.

नवीन ज़िल्हा निर्मितीचा आधिकार ..........ला आहेंल.

a)

विभागीय आयुक्त

b)

महाराष्ट्र शासन

c)

केंद्र शासन

d)

पालकमंत्री

25.

ज़िल्हा नियोजन समितीचे सचिव ......असतात.

a)

पालकमंत्री

b)

मुख्य कार्यकारी आधिकारी

c)

ज़िल्हाधिकारी

d)

मनपा आयुक्त

26.

ज़िल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ...... ......असतात.

a)

पालकमंत्री

b)

खासदार

c)

ज़िल्हाधिकारी

d)

मनपा आयुक्त

27.

ज़िल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरनाचे अध्यक्ष .......असतात.

a)

पालकमंत्री

b)

जिल्हा परिषद अध्यक्ष

c)

ख़ासदार

d)

ज़िल्हाधिकारी

28.

ज़िल्हाधिकारी याना........ ही कार्य पार पाड़ावी लगतात

a)

महसूल गोळा करणे

b)

निवडनुका घेणे

c)

ज़िल्हयात शांत्तता व सुव्यस्था अबाधित राख़ने

d)

वरिल सर्व

29.

तालुक़ा न्यायाधिश या पदाची भरती .......... द्वारे केली जाते.

a)

उच्च न्यायालय

b)

MPSC

c)

UPSC

d)

ज़िल्हा न्यायालय

30.

ज़िल्हयात नवीन तालुक़ा निर्मिण करण्याचा आधिकार ..........ला आसतो.

a)

विभागीय आयुक्त

b)

महाराष्ट्र शासन

c)

ज़िल्हाधिकारी

d)

पालकमंत्री