NEW
Font size
WorksheetsMAZA ANUBHAV
Total questions: 10
Worksheet time: 7mins
रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
ती परीक्षा पास झाली
ती खेळायला जाणार होती
ती मामाच्या गावाला जाणार होती
ती आगगाडीत बसली होती
मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
बाळाला खिडकीच्या बाहेर पाहायचे होते.
बाळ रडत होते
बाळ दिसायला छान होते
बाळ मुलाकडे पाहून हसले
हळूहळू चालत, काठी टेकवत कोण आले ?
आजोबा
काका
मामा
आजी
……...आपल्याला आगगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे.
उद्या
काल
आज
आत्ता
स्टेशनवर …………...घेऊन मामा आला होता.
आगगाडी
मोटार
रथ
बैलगाडी
आई…………. तल्लीन झाली होती.
लिहिण्यात
नाचण्यात
वाचनात
गाण्यात
मामाची मुले ………….आमचीच वाट पाहतहाेती.
रामू अन् चिमी
राजू अन् पिंकी
राम अन शाम
राजू अन् चिमी
शेतातली पिके वाऱ्यावर ……………..डुलत होती.
थुईथुई
मंद मंद
भुरभुर
बेंऽ बेंऽ
...................हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळअन् बोलका होता.
काकीच्या
आईच्या
आजीच्या
मामीच्या
उद्या आपल्याला..................... मामाच्या गावाला जायचे आहे.
आगगगाडीने
बैलगाडीने
मोटार
रथाने
