wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Revision_6th

Total questions: 15

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

"रंग वेगळे गंध वेगळे"... या ओळीतून कवयित्री शांता शेळके काय सांगू इच्छितात?

a)

आम्ही वेगळे आहोत.

b)

आमच्याकडे खूप रंग आहेत.

c)

आमच्याकडे खूप गंध आहेत

d)

आमच्याकडे विविधतेत एकता आहे.

2.

कुठला पर्वत गगनाला भिडातो?

a)

हिमालाय

b)

सह्याद्री

c)

अरावली

d)

नीलगिरी

3.

भारताने जगतास कुठली शिकवण दिली?

a)

सारे मानव चांगले आहेत

b)

सारे मानव समान आहेत

c)

सारे मानव आहेत

d)

सारे ,मानव सुंदर आहेत

4.

या कवितेच्या माध्यमातून भारत देशाबद्दल कुठल्या गोष्टी कळतात?

a)

भारत देशात विविधतेत एकता आहे.

b)

भारत देश मस्त आहे

c)

भारत देश निसर्ग संपन्न आहे

d)

भारत देशाने जगाला समानतेची शिकवण दिली

e)

भारत देश खूप मोठा आहे.

5.

माझा अनुभव धड्यात मुले कुठे निघाली होती?

a)

गावी निघाली होती

b)

बाहेर निघाली होती

c)

फिरायला निघाली होती

d)

मामाच्या गावाला निघाली होती

6.

मामाच्या गावाला जायचे आहे,हे कळाल्यावर रिमाने काय केले?

a)

तिने आनंदाने उड्या मारल्या

b)

तिने सामानाची बांधाबांध सुरु केली

c)

मैत्रिणीला सांगयला गेली

d)

तिला खूप आनंद झाला

7.

आजीचा स्पर्श कसा होता?

a)

छान होता

b)

प्रेमळ होता

c)

प्रेमळ आणि बोलका होता

d)

बोलका होता

8.

गावाकडे मुलांनी काय-काय धमाल केली?

a)

विहिरवर पोहायला गेले

b)

दिवसभर झोप काढली

c)

शेतात बागडले

d)

बैलगाडीतून

मामाबरोबर फेरफटका मारली

e)

पाडाचा आंबा तोडून खाल्ला

9.

या धड्यात कुठल्या प्रकारचे शब्द जास्त आढळतात?

a)

सुंदर शब्द

b)

समानार्थी शब्द

c)

विरुद्धार्थी शब्द

d)

नादानुकारी शब्द

10.

पाऊस पडायला लागल्यावर आजोबांनी काय केले?

a)

खोकल्याचे औषध घेतले

b)

स्वेटर घातला

c)

छत्री दुरुस्त केली

d)

चहा करायला सांगितला

11.

आई-बाबांची काय धांदल उडाली?

a)

बाबांचे कामाचे कागद आणि आईचे पापड भिजले

b)

बाबांना कामाला उशीर झाला आणि आईचे पापड भिजले

c)

बाबांना कामाला उशीर झाला आणि आईचे कपडे भिजले

d)

बाबांना आणि आई पावसात भिजले.

12.

पावसामुळे कुट्टी मॅडमने काय केले?

a)

पावसामुळे कुट्टी मॅडमने अभ्यास जास्त दिला

b)

पावसामुळे कुट्टी मॅडमने जास्त वेळ तास घेतला

c)

पावसामुळे कुट्टी मॅडमने मुलांना पावसात खेळू दिले.

d)

पावसामुळे कुट्टी मॅडमने मुलांना सुट्टी दिली.

13.

पावसात वारा कसा वाहत होता?

a)

शांतपणे

b)

भणाण

c)

मंद

d)

मोठ्याने

14.

या कवितेचे कवी कोण आहेत?

a)

मंगेश पाडगावकर

b)

विं.दा.करंदीकर

c)

पु.ल.देशपांडे

d)

गदिमा

15.

कवितेत पावसामुळे कुठल्या घटना घडल्या?

a)

किल्ला वाहून गेला

b)

आजोबा भिजले

c)

पापड भिजले

d)

मुलांना सुट्टी मिळाली\

e)

बाबांना उशीर झाला