WorksheetsDon Divas Class 10
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
१. शेकडो वेळा चंद्र आला;....... फुलले, रात्र धुंद झाली.
a)
सूर्य
b)
फुल
c)
तारे
2.
२. भाकरीचा चंद्र शोधण्यात......... बरबाद झाली.
a)
घरे
b)
जीवन
c)
जिंदगी
3.
३. हे हात माझे सर्वस्व........... गहाणच राहिले.
a)
परिस्थितीकडे
b)
दारिद्र्याकडे
c)
समाजाकडे
4.
४. हरघडी ......... वाळवले नाहीत.
a)
कपडे
b)
पैसे
c)
आश्रू
5.
५.............. मित्र होऊन साहाय्यास आले.
a)
आई वडील
b)
सगेसोयरे
c)
अश्रू
6.
६. दुनियेचा विचार.......... केला.
a)
प्रत्येक वेळेला
b)
प्रत्येक क्षणी
c)
हर घडी
7.
७. दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच...... शिकलो.
a)
समाजात
b)
घरात
c)
शाळेत
8.
८. झोतभट्टीत शेकावे ........ तसे आयुष्य छान शेकले.
a)
लोखंड
b)
पोलाद
c)
पितळ
9.
९. दोन दिवस या कवितेचे कवी कोण आहेत?
a)
वसंत बापट
b)
पु ल देशपांडे
c)
नारायण सुर्वे
10.
१०. शेकणे या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
a)
तापणे
b)
थंड
c)
उष्ण
100 %
