wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

कोण होणार... पडस्थळ केसरी

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?

a)

मुंबई

b)

पुणे

c)

नागपूर

d)

पंढरपूर

2.

महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता ?

a)

वाघ

b)

शेकरू (खार)

c)

मोर

d)

घोडा

3.

गटात न बसणारा पर्याय ओळखा ?

a)

26 जानेवारी

b)

1 मे

c)

15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन

d)

3 जानेवारी

4.

रक्षाबंधन हा सन कोणत्या मराठी महिन्यात येतो ?

a)

चैत्र

b)

श्रावण

c)

आषाढ

d)

भाद्रपद

5.

गो हा शब्द कशाचा समानार्थी शब्द आहे ?

a)

जाणे

b)

पृथ्वी

c)

तुंड

d)

गाय

6.

खाली दिलेल्या पर्यायातून वेगळा पर्याय ओळखा ?

a)

काक

b)

अचल

c)

वायस

d)

एकाक्ष

7.

गवई कोणाला म्हणतात ?

a)

माळी

b)

चित्रकार

c)

गायक

d)

गारुडी

8.

१० - ५ × २ + १० = किती ?

a)

20

b)

10

c)

30

d)

35

9.

पन्नास हजार पन्नास ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?

a)

५००००५०

b)

५५०

c)

५०५००

d)

५००५०

10.

कार्तिक महिना किती दिवसाचा असतो ?

a)

३१

b)

३०

c)

२८

d)

२९

11.

१०० - ७५ ( ? ) ८ × ५

a)

<

b)

>

c)

=

d)

^

12.

आग्नेय या दिशेच्या बरोबर समोरील दिशा कोणती ?

a)

ईशान्य

b)

पश्चिम

c)

वायव्य

d)

नैऋत्य

13.

आठळी कोणत्या फळाच्या बियाला म्हणतात ?

a)

आंबा

b)

सीताफळ

c)

बोर

d)

पपई

14.

१५, २०, २६, ३३, ?

a)

३८

b)

४०

c)

४१

d)

४२

15.

Watermelon कोणत्या फळाला म्हणतात ?

a)

अननस

b)

फणस

c)

कलिंगड

d)

पेरू

16.

Cylinder कोणत्या आकाराला म्हणतात ?

a)

घन

b)

इष्टिकाचीती

c)

चांदणी

d)

दंडगोल

17.

S B U या अक्षरांचा वापर करून तयार होणाऱ्या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ काय होतो ?

a)

बसणे

b)

उठणे

c)

बसगाडी

d)

थांबा

18.

२० रुपयाच्या २ नोटा, ५ रुपयाची १ नोट आणि १ रुपयाची ३ नाणी मिळून किती रुपये होतात ?

a)

३०

b)

४८

c)

४०

d)

३२

19.

Listen या शब्दाचा अर्थ काय होतो ?

a)

उचलणे

b)

ऐकणे

c)

लिहिणे

d)

धडा

20.

Green म्हणजे कोणता रंग ?

a)

लाल

b)

पिवळा

c)

निळा

d)

हिरवा