Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
आकाशातील चंद्राकडून मुलगी काय शिकणार आहे?
a)
हसायला
b)
रडायला
c)
गायला
2.
मुलीला बोलायला कोण शिकवणार आहे?
a)
पोपट
b)
मोर
c)
चंद्र
3.
समुद्रातील माशाकडून मुलगी काय शिकणार आहे?
a)
पोहायला
b)
हसायला
c)
नाचायला
4.
मोराकडून मुलगी काय शिकणार आहे?
a)
रडायला
b)
हसायला
c)
नाचायला
5.
शाळेतल्या बाई कडून मुलगी काय शिकणार आहे
a)
वाचायला
b)
पोहायला
c)
हसायला
6.
मुलगी लिहायला कोणाकडून शिकणार आहे?
a)
शाळेतील बाई कडून
b)
मोराकडून
c)
माशाकडून
7.
वाचायला शिकवणा-या---------
(a)
8.
हसायला शिकवणारा-
a)
सूर्य
b)
चंद्र
c)
तारे
9.
नाचायला शिकवणारा----------
(a)
10.
चित्रात दिसणारा पक्षी कोणता?
a)
मोर
b)
सिंह
c)
वाघ
d)
पोपट
100 %
