wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

अव्यय व त्याचे प्रकार

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

"ती कलिंगड किंवा सीताफळ आणणार आहे " या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

a)

उभयान्वी अव्यय

b)

शब्दयोगी अव्यय

c)

केवलप्रयोगी अव्यय

d)

क्रियाविशेषण अव्यय

2.

"अहाहा! मोराने पिसारा फुलवला "या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

a)

शब्दयोगी अव्यय

b)

उभयान्वी अव्यय

c)

क्रियाविशेषण अव्यय

d)

केवल प्रयोगी अव्यय

3.

"आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. " या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

a)

केवल प्रयोगी अव्यय

b)

शब्दयोगी अव्यय

c)

क्रियाविशेषण अव्यय

d)

उभयान्वी अव्यय

4.

" काल शाळेला सुट्टी होती . " या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

a)

क्रियाविशेषण अव्यय

b)

केवल प्रयोगी अव्यय

c)

शब्दयोगी अव्यय

d)

उभयान्वी अव्यय

5.

पुढीलपैकी कोणते वाक्य हे केवल प्रयोगी अव्ययाचे आहे ?

a)

देवासमोर दिवा लावला.

b)

मी तिला अनेकदा बजावले होते.

c)

अय्या ! इकडे कुठे तू ?

d)

आज खुप पाउस आहे म्हणून मी घरीच राहणार .

6.

पुढीलपैकी कोणते वाक्य हे उभयान्वयी अव्ययाचे आहे ?

a)

आज मी मराठी आणि विज्ञानाचा अभ्यास केला .

b)

देवा ! आता काय करावे ?

c)

आमची आई जिन्यावर उभी राहून गप्पा करत होती.

d)

आर मी तिथेच डब्बा ठेवला होता

7.

पुढीलपैकी कोणते वाक्य हे क्रियाविशेषण अव्ययाचे आहे ?

a)

सूर्य ढगामागे लपला.

b)

ते म्हणाले की मी हरलो.

c)

अरे व्वा! मज्जा आहे तुमची .

d)

तेथे कर माझे जूळती.

8.

पुढीलपैकी कोणते वाक्य हे शब्दयोगी अव्ययाचे आहे ?

a)

तुमच्या घराखाली खजिना आहे.

b)

अरे! असं काय करतो ?

c)

तू एकतर भाग घे अथवा घेवु नकोस

d)

बाप रे! काय हे ?

9.

खालील शब्दांपैकी अव्यय शब्द ओळखा.

a)

तो

b)

आणि

c)

राजा

d)

ती

10.

खालील वाक्यातील अव्यय ओळखा." आमच्या घरावर कौले आहेत ."

a)

कौले

b)

आमच्या

c)

वर

d)

आहेत