wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Quizz Game

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सायंकाळी मुले घराकडे गेली. (शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

कडे

b)

मुले

c)

गेली

2.

शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

शेतकरी

b)

विश्रांती

c)

खाली

d)

दुपारी

3.

गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.(शब्दयोगी अव्यये ओळखा) *

a)

जवळ

b)

उभे

c)

राहून

d)

गुरुजी

4.

वर्षातून एकदा मी मुंबईला जातो.(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

मी

b)

तून

c)

वर्षातून

d)

एकदा

5.

मांजर घरात बसली आहे.(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

आत

b)

मांजर

c)

बसली

d)

मांजर

6.

माझी गाडी घरासमोर उभी आहे.(शब्दयोगी अव्यये ओळखा) *

a)

माझी

b)

गाडी

c)

घरासमोर

d)

समोर

7.

आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

आमच्या

b)

समोर

c)

शाळेसमोर

d)

एक

8.

ती अभ्यासाकरिता खेळत नाही(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

नाही

b)

ती

c)

कारिता

9.

परवापासून शाळा सुरू होणार आहे(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

पासून

b)

आहे

c)

शाळा

d)

सुरू

10.

गणेशपेक्षा स्वरा उंच आहे.(शब्दयोगी अव्यये ओळखा)

a)

स्वरा

b)

उंच

c)

पेक्षा

d)

गणेशपेक्षा