wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grade 6 Marathi comprehension

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

बाबा मीनाला घेऊन कुठे चालले होते ?

a)

बागेत

b)

शाळेत

2.

आजोबांची पिशवी का निसटली ?

a)

पिशवीचा बंद तुटला.

b)

पिशवी फाटली .

3.

चूक की बरोबर ते सांगा.

मीना ने सामान गोळा करण्यास मदत केली नाही .

a)

चूक

b)

बरोबर

4.

आजोबांची पिशवी कशी होती ?

a)

हलकी

b)

जड

5.

बाबांनी आजोबांना कुठे थांबायला सांगितले ?

a)

सावलीत

b)

उन्हामध्ये

6.

आजोबांचे घरचे लोक कुठे गेले आहेत ?

a)

कामाला

b)

फिरायला

7.

दिलेल्या मराठी शब्दाचे योग्य इंग्रजी अर्थ निवडा.

वृद्ध​

a)

Old person

b)

Young person

8.

दिलेल्या मराठी शब्दाचे योग्य इंग्रजी अर्थ निवडा.

आजोबा

a)

Father

b)

Grand Father

9.

दिलेल्या मराठी शब्दाचे योग्य इंग्रजी अर्थ निवडा.

सावली

a)

Shade

b)

House

10.

दिलेल्या मराठी शब्दाचे योग्य इंग्रजी अर्थ निवडा.

उशीर​

a)

Early

b)

Late