NEW
Font size
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
गोपाळचा .............. मरण पावला. (रिकाम्या जागी खालील कोणता शब्द योग्य आहे ते ओळखा.)
भाऊ
काका
बाप
मामा
जिकडे जावे तिकडे माझी......................आहेत. (रिकाम्या जागी खालील कोणता शब्द योग्य आहे ते ओळखा.)
माणसे
शत्रू
बांधव
भावंडे
गोप्या दिवाणखान्यात खुर्चीवर बसून राहीला. (यातील शब्दयोगी अव्यय शोधा)
खान्यात
वर
बसून
राहीला
तुमच्याकडे अपमानास्पद रीतीने आता राहणार नाही. ( यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा .)
राहणार
अपमानास्पद
रीतीने
आता
त्याची आई..............आहे. ( गाळलेल्या जागेत लिहिण्यासाठी योग्य शब्द शोधा.)
मिंधी
सुदैवी
दुर्दैवी
श्रीमंत
ती ज्या घरात राहत होती, त्या घरावर सावकारांच्या जप्त्या आल्या.
(अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पून्हा लिहा.)
ती ज्या घरात राहत होती, त्या घरावर सावकारांच्या जप्त्या आल्या.
ती ज्या घरात राहत होती, त्या घरावर सावकारांची जप्त्या आल्या.
ती ज्या घरात राहत होती, त्या घरावर सावकाराची जप्ती आली.
त्या ज्या घरात राहत होती, त्या घरावर सावकारांची जप्ती आली.
राम जवळ उभा आहे. ( अधोरेखीत शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.)
राम जवळ उभा आहेत.
राम लांब उभा आहे.
राम जवळ उभी आहे.
रमा लांब उभी आहे.
एकाच................... मणी. ( म्हण पूर्ण करून लिहा.)
अर्थः- सगळे सारखेच असणे.
काचाचे
हाराचे
माळेचे
प्लास्टीकचे
नावडतीचे................. अळणी. (म्हण पूर्ण करून लिहा.)
अर्थः- नावडत्या माणसाने केलेल्या प्रत्येक गोष्टीला नाव ठेवणे.
अन्न
मीठ
पीठ
सर्वच
मुलगा शाळेत जातो. ( अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पून्हा लिहा.)
मुलगी शाळेत जाते.
मुलगी शाळेत जातो.
मुलगा शाळेत जाते.
मुलगा शाळेत जातो.
