wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

. बाबांचं पत्र

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

बाबांनी कोणाला पत्र लिहिले?

a)

आनंदी

b)

वैभवी

c)

वैष्णवी,

d)

वैदेही

2.

वैष्णवीचा सहामाहीचा ------- पेपर खूपच कठीण गेला

a)

गणिताचा

b)

इंग्रजीचा

c)

इतिहासाचा

d)

भूगोलाचा

3.

वैष्णवी शि हितगुज करण्यासाठी बाबांनी काय केले?

a)

दूरध्वनीवरून संवाद साधला

b)

पत्र लिहीले,

c)

गप्पा मारल्या

d)

बाबा वैष्णवीला रागवले

4.

गणित विषय लाडका होण्यासाठी काय करावे लागेल?

a)

गणितातील संकल्पना,समजणे

b)

संबोध,क्रिया समजणे

c)

चांगला सराव करणे

d)

वरील सर्व

5.

आपल्या ----------- गुणांची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

a)

बाह्य

b)

आंतरिक

c)

आसपासची

d)

जवळपास

6.

वैष्णवी मध्ये कोण कोणते गुण होते ?

a)

गोष्टी छान सांगतेस,

b)

चित्रं उत्तम काढतेस .

c)

सुंदर नृत्यही करतेस.

d)

वरील सर्व

7.

प्रत्येकाने एखादी तरी कला का जोपासली पाहिजे?

a)

जीवन सुंदर करतात

b)

आपलं व्यक्तिमत्त्वही फुलवतात,

c)

स्वतःमधील गुणांची वाढ करतात

d)

वरील सर्व

8.

बाबा वैष्णवी साठी कोणता खाऊ आणणार होते?

a)

फराळचा खाऊ.

b)

गोड खाऊ

c)

खाऊ

d)

पुस्तकांचा खाऊ

9.

बाबांनी वैष्णवीला कोणाची मैत्री करायला सांगितले?

a)

मैत्रिणीशी

b)

इंग्रजीशी

c)

गणिताशी

d)

इतिहासाशी

10.

एखाद्या विषयात गुण कमी पडले, तर याचा अर्थआपण आयुष्यात ---------झालो असे नाही.

a)

अपयशी

b)

यशस्वी

c)

नापास

d)

पास