wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी क्विज

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

बाबा कोणला पत्र लिहीत होते..............

a)

वैष्णवि

b)

वेष्णवी

c)

वैष्णवी

d)

विष्णवी

2.

परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण कोणते......

a)

उदाहरणे सोडवणे

b)

नृत्य

c)

कला

d)

आंतरिक गुण

3.

गणित चांगले येण्या करिता काय करावे.......

a)

मनात सोडवावी

b)

उदाहरणांचा सराव करावा

c)

उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव करावा

d)

हाता वर गणिते सोडवावी

4.

बाबांनी दिवाळीला कोणता खाऊ आणला ---

a)

आकाश कंदील

b)

फराळ

c)

पुस्तके

d)

किल्ला

5.

कोणत्या कला मुलीच्या अंगी होत्या ..........

a)

नाच, गायन, चित्र

b)

नृत्य , गायन, गोष्ट

c)

नृत्य, चित्रकला , गोष्ट सांगणे

d)

गोष्ट, नाच करणे

6.

राजेश वेगाने धावेल. काळ ओळखा

a)

वर्तमान

b)

भूतकाळ

c)

अपूर्ण वर्तमान

d)

भविष्यकाळ

7.

काळाचे प्रकार किती........

a)

तीन

b)

तिन

c)

टेन

d)

दोन

8.

चंद्रावर शाळा भरणार.............

a)

21 षटकांनी

b)

बाविसाव्या शतकात

c)

एकविसाव्या शतकात

d)

वीसाव्या शतकात

9.

पाठीवरती ओझे असणार...........

a)

डपतराचे

b)

दप्तरचे

c)

ऑक्सिजन सिलिंडरचे

d)

वह्यांचे

10.

डब्यासाठी काय असणार......

a)

पोळी भाजी

b)

जेवणाची गोळी

c)

भात वरण

d)

सर्व बरोबर