wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

19 सप्टेंबर 2

Total questions: 25

Worksheet time: 12mins

Name
Class
Date
1.

कुस्ती खेळण्याची जागा.....

a)

वखार

b)

चवान

c)

आखाडा

d)

मचाण

2.

शंभर वर्षे आयुष्य असणारा.....

a)

दीर्घायुषी

b)

महर्षी

c)

शतायुषी

d)

शंभरी

3.

कौतुक करणे म्हणजे.......

a)

आनंद घेणे

b)

शाबासकी देणे

c)

वाईट वाटणे

d)

दंगा करणे

4.

अशुद्ध शब्द शोधा....

a)

आणि

b)

गुणी

c)

पानी

d)

बहीण

5.

दसऱ्याच्या दिवशी या पानांना महत्त्व आहे ?

a)

तुळशी

b)

बेल

c)

कडुलिंब

d)

आपटा

6.

जोडशब्द नसलेला शब्द कोणता ?

a)

मारपीट

b)

मायमाऊली

c)

मनोहर

d)

मारझोड

7.

अनेकवचनी शब्द ओळखा...

a)

घर

b)

झाड

c)

गाड्या

d)

पेन्सिल

8.

मनोहर मुंबईला गेला. या वाक्यात नामाची संख्या किती आहे ?

a)

पाच

b)

दोन

c)

तीन

d)

चार

9.

फळांचा राजा.......

a)

कलिंगड

b)

आंबा

c)

फणस

d)

नारळ

10.

पंधरा नव्वे + तेरा त्रिक = ?

a)

170

b)

172

c)

174

d)

147

11.

सव्वा सातशे मध्ये किती मिळवावे म्हणजे एक हजार येईल ?

a)

पावणे तीनशे

b)

सव्वा तीनशे

c)

तीनशे

d)

पावणे दोनशे

12.

एका कामगाराचा आठवड्याचा पगार 280 रुपये आहे तर त्या कामगाराचा रोजचा पगार किती ?

a)

35 रुपये

b)

20 रुपये

c)

270 रुपये

d)

40 रुपये

13.

305 × 3 = ?

a)

308

b)

915

c)

945

d)

935

14.

समभुज त्रिकोणाचे सर्व कोन....... असतात.

a)

विशालकोन

b)

काटकोन

c)

समान

d)

सरळकोन

15.

खालील पैकी बरोबर विधान कोणते ?

a)

एक शतक म्हणजे एक एकक

b)

एक एकक म्हणजे दहा दशक

c)

एक शतक म्हणजे दहा शतक

d)

एक शतक म्हणजे दहा दशक

16.

कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने आहेत ?

a)

607,670,687

b)

547,457,867

c)

786,875,478

d)

945,1010,130

17.

1 , 8 , 27, 64 ,........

a)

8

b)

16

c)

25

d)

125

18.

Which is the colour of milk ?

a)

Red

b)

Black

c)

Green

d)

White

19.

Rhyming word.........Book

a)

Ink

b)

Bad

c)

Pen

d)

Look

20.

Which is the seventh month of year ?

a)

May

b)

August

c)

July

d)

November

21.

Thursday आणि Saturday यामधील वार कोणता ?

a)

Friday

b)

Wednesday

c)

Monday

d)

Sunday

22.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात हंबीरराव मोहिते यांचे पद कोणते होते ?

a)

सचिव

b)

सेनापती

c)

अमात्य

d)

न्यायाधीश

23.

संविधान कोणी लिहिले ?

a)

महात्मा गांधी

b)

डॉ बाबासाहेब आंबेडकर

c)

राजेंद्र प्रसाद

d)

पंडित जवाहरलाल नेहरु

24.

सकाळी उठल्यावर काय म्हणाल ?

a)

Good morning

b)

Good night

c)

Good afternoon

d)

Good luck

25.

महाराष्ट्र राज्य निर्मिती कधी झाली ?

a)

1 मे 1970

b)

1 मे 1990

c)

15 ऑगस्ट 1947

d)

1 मे 1960