Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

1.इतिहासाची साधने

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

इतिहास हा शब्द कसा तयार झालेला आहे?

a)

इति+हा+आस

b)

इ+तिह + आस

c)

इति +ह+आस

2.

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .

व्यक्ती ,समाज, (a)   आणि काळ हे घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.

3.

खालील पर्याय वाचून गटात न बसणारा शब्द शब्द ओळखा.

a)

किल्ले

b)

नानी

c)

आज्ञापत्र

d)

ताम्रपत्र

4.

गटात न बसणारा शब्द ओळखा.

a)

लेणी

b)

ग्रंथ

c)

बखरी

d)

खलिते

5.

सम्राट अकबराच्या नाण्यांवरील खालीलपैकी कोणते चित्र होते?

a)

गणपती

b)

शिवपार्वती

c)

राम-सिता

6.

खालीलपैकी गटातील वेगळा शब्द ओळख.

a)

लिखित साधने

b)

भौतिक साधने

c)

अलिखित साधने

d)

मौखिक साधने

7.

शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख.

a)

चूक

b)

बरोबर

8.

बखर हा शब्द कोणत्या शब्दावरून आला आहे?

a)

रखब

b)

खबर

c)

रखब

9.

तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना' सुवर्ण पट' म्हणतात.

a)

चूक

b)

बरोबर

c)

सांगता येत नाही

10.

विविध राज्यकर्त्यांनी नाणी बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला नाही?

a)

तांबे

b)

सोने

c)

चांदी

d)

लोखंड