Font size
Worksheetsसागरचे प्रसंगावधान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
सागर व त्याचे आईबाबा सहलीसाठी कोठे निघाले होते ?
गोव्याला
केरळला
दिल्लीला
सागरची पाठ कोणी थोपटली ??
बाईनी
शिक्षकांनी
बाबानी
आलेल्या विमानाची माहिती कोण देत होते ?
विमानतळावरील पोलीस
विमानतळावरील विमानतळावरील हवाईसुंदरी
विमानतळावरील कर्मचारी
सागरचे लक्ष कोणाकडे गेले ?
एका सुटाबूटातील माणसाकडे
एका सुटाबूटातील व्यक्तीकडे
एका सुटाबूटातील मुलाकडे
सागरला त्याचे नाव , पत्ता व दूरध्वनी क्रमांक कोणी विचारला ?
पोलिसमामांनी
पोलिसभाऊंनी
पोलिसकाकांनी
सागरला विमानप्रवासाची ---------------- होती .
उत्सुकता
झोप
तारांबळ
लहान मुलांना सांभाळताना पालकांची --------- उडाली होती .
बॉम्बशोधक
संशयास्पद
तारांबळ
सागरला त्या व्यक्तीचे वागणे ---------- वाटले
प्रसंगावधानामुळे
बॉम्बशोधक
संशयास्पद
पोलिसांनी---------- पथकाला पाचारण केले
तारांबळ
बॉम्बशोधक
संशयास्पद
सागरच्या -------------- शहर एका मोठ्या संकटातून बचावले
बॉम्बशोधक
संशयास्पद
प्रसंगावधानामुळे
