Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Samarth

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

संख्या मालिका पूर्ण करा

10 15 20 25 ? 35

a)

40

b)

45

c)

30

d)

50

e)

30

2.

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

गंगा

b)

गोदावरी

c)

कोल्हापूर

d)

भीमा

e)

कोल्हापूर

3.

एक घोडा एका तासात 60 किलोमीटर अंतर पार करतो. तर तो घोडा 3 तासात किती अंतर जाईल?

a)

200

b)

140

c)

190

d)

180

e)

180

4.

राम ने उद्या गावाला जाणार आहे. या वाक्यात काळ कोणता आहे?

a)

भूतकाळ

b)

वर्तमानकाळ

c)

भविष्य काळ

d)

यापैकी नाही.

e)

भविष्य काळ

5.

एक डॉक्टर एका तासात 15 पेशंट तपासतो. आणि प्रत्येक पेशंट कडून 20 रुपये तपासणी फी घेतो तर एका तासात त्याचा कडे किती रु. जमा होतील?

a)

300

b)

400

c)

500

d)

200

e)

300

6.

खालील संख्या मालिका पूर्ण करा

21 24 28 33 ? 46

a)

39

b)

40

c)

41

d)

42

e)

39

7.

खालील पैकी चुकीची जोडी ओळखा.

a)

गाय: वासरू

b)

माय:लेक

c)

पिता:पती

d)

सिंह : छावा

e)

पिता पती

8.

एक स्त्री एका पुरुषा कडे बोट दाखवत म्हणाली हा माणूस माझ्या आईचा नवरा आहे. तर त्या स्त्री चे पुरुषा सोबत नाते काय?

a)

बहीण

b)

मुलगी

c)

सून

d)

पत्नी

9.

नदी चा प्रवास जेथून सुरु होतो त्या ठिकाणास काय म्हणतात?

a)

सुगम

b)

गुर्गम

c)

उगम

d)

पर्वत

10.

गाईचा गोठा तसे चिमणी चे काय?

a)

बीळ

b)

घरटे

c)

खुराडे

d)

यापैकी नाही