WorksheetsScholarship class5
Total questions: 10
Worksheet time: 12mins
Name
Class
Date
1.
459 ÷ 9 या मध्ये भागाकार व बाकी अनुक्रमे किती?
a)
51,9
b)
9,0
c)
51,0
d)
9,51
2.
328 ÷ 8 = ........
a)
51
b)
43
c)
41
d)
53
3.
बाईंनी विद्यार्थ्यांना 128 गोळ्या वाटल्या. प्रत्येकला 4-4 मिळाल्यास किती विद्यार्थ्यांना वाटल्या?
a)
42
b)
32
c)
34
d)
41
4.
4848 ÷ 8 = ?
a)
66
b)
6006
c)
68
d)
606
5.
918 ÷ ....... = 102
a)
8
b)
9
c)
19
d)
18
6.
एका शाळेत वाचनालयाची 4500 पुस्तके आहेत. त्यापैकी प्रत्येक मुलाकडे 50-50 पुस्तके दिली तर एकूण किती मुले होती?
a)
45
b)
90
c)
900
d)
9
7.
जर 318 ÷6 = 53 तर 530 × 6 = .......
a)
3120
b)
536
c)
8130
d)
3180
8.
7035 ÷ 7 = 1005 यामध्ये भाजक 5 घेतला असता भागाकार कितीने कमी अथवा जास्त येईल?
a)
402 ने कमी
b)
402 ने जास्त
c)
412 ने जास्त
d)
412 ने कमी
9.
खालील पैकी चुकीचे विधान ओळखा.
a)
3002 ÷ 3 = 1000, बाकी = 2
b)
1001 ÷ 11 = 99, बाकी = 0
c)
555 ÷ 5 = 111, बाकी = 0
d)
7008 ÷ 7 = 1001, बाकी = 1
10.
एका संख्येला 10 ने भागले असता भागाकार 35 व बाकी 7 उरली तर ती संख्या कोणती?
a)
3507
b)
595
c)
357
d)
350
100 %
