wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

5. अन्नपदार्थांची सुरक्षा

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

अन्न बिघाड झाला त्यावेळी अन्नपदार्थांमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसणार नाही.

a)

रंग बदलणे

b)

वास बदलणे

c)

चव बदलणे

d)

पदार्थाचा आकार बदलणे

2.

मुठीने पेरणे ,अव्यवस्थित मळणी करणे ही कोणत्या प्रकारची अन्ननासाडी आहे?

a)

गुणात्मक अन्ननासाडी

b)

संख्यात्मक अन्ननासाडी

3.

अन्न् अति शिजवणे ,भाज्या चिरून नंतर धुणे ही गुणात्मक अन्ननासाडी आहे.

a)

बरोबर

b)

चूक

4.

मीठ , साखर, तेल हे कोणत्या प्रकारचे परिरक्षक आहे?

a)

रासायनिक परिरक्षक

b)

नैसर्गिक परिरक्षक

5.

ॲसिटिक आम्ल , सायट्रिक आम्ल , सोडियम बेंझोएट हे कोणत्या प्रकारचे परीरक्षक आहे?

a)

नैसर्गिक परिरक्षक

b)

रासायनिक परिरक्षक

6.

दूध 80 अंश सेल्सिअस ला 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब थंड केले जाते, या पद्धतीला (a)   हे नाव आहे.

7.

जागतिक अन्न सुरक्षादिन केव्हा साजरा केला जातो?

a)

16 सप्टेंबर

b)

16 ऑक्टोबर

c)

16 नोव्हेंबर

d)

15 जानेवारी

8.

महाराष्ट्रात कांदे व बटाटे यांवर किरणीयन करणारी संयंत्रे असलेले केंद्र कोठेआहे?

a)

नवी मुंबई

b)

दिल्ली

c)

पुणे

d)

लासलगाव

9.

नवी मुंबई येथे कोणत्या पदार्थांवर किरणीयन करणारी संयंत्रे असलेले केंद्र उभारले आहे?

a)

लसूण

b)

कांदे

c)

मसाल्याचे पदार्थ

d)

बटाटे

10.

रव्यामध्ये लोहकणाची भेसळ झालेली आहे हे तपासण्यासाठी तुम्ही खालील पैकी कशाचा वापर कराल?

a)

काचपट्टी

b)

लाल मिरची पावडर

c)

हायड्रोक्लोरिक आम्ल

d)

लोहचुंबक