NEW
Font size
WorksheetsMarathi quiz
Total questions: 11
Worksheet time: 11mins
व्यायामाचे महत्त्व या कवितेचे कवी कोण?
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
डॉक्टर अनिल गोडबोले
बाळ ज पंडित
पप्पू काळे
व्यायामाचे खालीलपैकी फायदे ओळखा
स्नायूंना सशक्त करण्यासाठी
अग्निदीपन आला मदत
नीरोगी बनण्यासाठी
वरील सर्व
कवी कशाचे सूत्र ध्यानी ठेवायला सांगत आहे ?
मानसिक
शारीरिक
आरोग्य द्याई
कवी ची जन्म तारीख व मृत्यु तारीख -
१८०१ - १९६८
१२०४-१०२४
१८८५-१९७३
१९०९-१९६८
खालील हा व्यायामाचा प्रकार आहे -
ऐकणे
अन्नसेवन करणे
पळणे
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा_______ ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो.
देशभक्ती
भजनावली
ग्रामगीता
अनुभव सागर
व्यायामाने कया वाढते ?
आळस
अन्नअपचन
मानवी सात्विक
कार्य करण्याची स्फूर्ती
रक्त व्यवस्था ______शरीरी|
वाढे ______सजीव पण
उत्तम, विचारी
सात्विक, विकारी
सशक्त, दीर्घायु
स्फूर्ती, कार्यक्षमता
व्यायाम वाढे________आणि_______
कफ, पित्त
आळस, वायु
प्रतिकारशक्ती, स्वावलंबी पना
जर जर, स्नायू
व्यायामाचे महत्व या कवितेतील लिहिण्यामागचा उद्देश . ( contexual)
मानसिक आरोग्य
सर्वांगिन विकास
प्राण्यांचा विकास
मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व
व्यायामाचे महत्व या कवितेने आपल्याला कळालेले अर्थ -
व्यायाम हे शरीराचा शत्रू
व्यायामाने रोग पसरते
व्यायामाने मानव होय अल्पायु
व्यायाम आरोग्यदायी मित्र
